Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
2 hours ago

Kinky Sex Ideas: सेक्स लाईफ थोडी थ्रिलिंग बनविण्यासाठी आपल्या पार्टनरसोबत ट्राय करा या 'किंकी' आयडियाज

वाइल्ड सेक्स आयडियाज अनुभवण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. सेक्सचा असाही एक अनुभव तुम्हाला खूप रिफ्रेश करु शकतो.

रिलेशनशिप टीम लेटेस्टली | Jun 04, 2021 09:04 PM IST
A+
A-
Photo Credit: Pexels

रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सेक्स लाईफचा हवा तसा अनुभव घेता येत नाही. त्यामुळे ती खूप रटाळ वाटते वा करण्याची इच्छा उरत नाही. अशावेळी काही हटके सेक्स आयडियाज तुमचा हा अनुभव थ्रिलिंग करु शकतात. त्यासाठी तुम्हाला Kinky Sex Ideas हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र वाइल्ड सेक्स आयडियाज अनुभवण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. सेक्सचा असाही एक अनुभव तुम्हाला खूप रिफ्रेश करु शकतो.

1. पार्टनरला आरशापर्यंत घेऊन जा

आपल्या पार्टनरसोबत सेक्स करण्यापूर्वी ती किती सुंदर दिसते हे तिच्या कानात सांगा आणि ते पटवून देण्यासाठी तिला आरशापर्यंत घेऊन जा आणि मागून पेनीट्रेट करा. ज्यामुळे तुम्हाला आरशात ती पोज बघून सेक्स करण्याची उत्तेजिता वाढेल.

2. डर्टी टॉक

आपल्या पार्टनरसोबत थोडी गंदी बात करा. सेक्सविषयी, पॉर्नविषयी, शरीरसंबंधाविषयी बोला आणि रुममधील हॉटनेस वाढवा.हेदेखील वाचा- Sex Tips: सेक्स दरम्यान ऑर्गेज्मचा अनुभव आणखी वाढविण्यासाठी ल्यूबचा होऊ शकतो 'असा' उपयोग

3. सेक्सी टेक्स्ट मेसेज करा

आपल्या पार्टनरला सेक्ससंबंधी वा रोमांटिक मेसेज पाठवा. ज्यामुळे त्यातील उत्सुकता वाढेल. त्या मेसेजमध्ये तुम्ही त्यांना स्पर्श करण्यासाठी आतुर आहात आणि थांबू शकत नाही असंही लिहून पाठवा.

4. त्यांचे हात बांधा

हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण तुमच्या पार्टनरला बेडवर झोपवून त्याचे हात बेडला बांधून सेक्स एन्जॉय करा.

5. डोळे पट्टीने बंद करा

डोळ्यांवर पट्टी बांधून एकमेकांना स्पर्शाने खुणावत सेक्सचा अनुभव घ्या. यात कळत नकळत होणारा स्पर्श, चुंबन खूप सुखावह असेल.

थोडक्यात Kinky Sex आयडियाज तुमचा सेक्स अनुभव थोडा वाइल्ड करु शकते.

(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.)


Show Full Article Share Now