How Shower Sex (Photo Credits: unsplash)

आपल्या जोडीदारासोबत सेक्सचा (Sex) अनुभव हा प्रत्येक काही वेगळा आणि हटके असावा असाच अनेकांचा प्रयत्न असतो. आपल्या पार्टनरला (Couple) उत्तेजित करण्यासाठी काही लोक वेगवेगळ्या पद्धती ट्राय करत असतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकदा शरीर थकून गेलेले असते. अशा वेळी तो थकवा दूर करण्यासाठी ते आंघोळ करणे जास्त गरजेचे समजतात. या गोष्टीचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत 'शॉवर' सेक्सचा (Shower Sex) अनुभव घेऊ शकता. मात्र बाथरूममध्ये कमी जागेत आपण कशा पद्धतीने सेक्स करावे असा अनेकांना प्रश्न पडलेला असतो.

अशा वेळी गोंधळून न जाता जर तुम्ही काही खास आणि हटके 'शॉवर सेक्स पॉजिशन्स' ट्राय करण्याची गरज आहे. हॉट शॉवर असो वा कोल्ड शॉवर त्याखाली आपल्या जोडीदारासोबत न्यूड अवस्थेत भिजण्याची मजा काही औरच असते. अशा वेळी अनेकदा सेक्सची इच्छा होतेच. मात्र त्यावेळी पुढे दिलेल्या काही हटके सेक्स पोजिशन्स ट्राय करुन तुम्ही जोडीदारास Orgasm चा आनंद देऊ शकता.

1. स्टँडिंग सेक्स (Standing Sex)

या पोजिशनमध्ये पुरुष महिलेला उचलून आपल्या कंबरेजवळील भागाकडे घेतो. आणि महिला आपले दोनही पाय त्याच्या कमरेभोवती गुंडाळते. ज्यामुळे पुरुष आपले शिस्न महिलेच्या गुप्तांगात घालून सेक्सचा चांगला अनुभव घेऊ शकतो. Sex Tips For Men: हनीमूननंतरही सेक्सचा अनुभव टिकून राहण्यासाठी आपल्या महिला पार्टनरसोबत बेडवर करा 'या' Super Exciting गोष्टी

2. टेबल सेक्स (Table sex)

यात एक तर महिला टेबलावर बसून पुरुष जोडीदाराने तिच्या समोर उभे राहून सेक्स करता येऊ शकते वा पुरुष जोडीदार टेबलावर बसून महिला जोडीदार त्याच्या समोर उभे राहून सेक्सचा आनंद घेऊ शकता. या दोन्ही प्राकारत तुम्ही ओरल सेक्सही करु शकता.

3. हायपर कनेक्टेट डॉगी (Hyper connected doggy)

यामध्ये दोघेही गुडघ्यांवर बसतात. पुरुष महिलेच्या मागे असतो. महिला त्यांचे नितंब थोडे मागे घेऊन ती पोझीशन होल्ड करतात. हायपर कनेक्टेट डॉगी स्टाईलमध्ये साध्या डॉगी स्टाईलप्रमाणे तुमचा तुमच्या पार्टनरशी शरीराचा संपर्क तुटत नाही.

4. स्प्रेड इगल (Spread Eagle)

या पोझिशनमध्ये महिला पाठीवर झोपतात. पाय 90 अंशाच्या कोनात वर उचलतात. पुरुषांना या पोझीशनमध्ये इन्सर्ट करणे फार सोपे जाते. कारण महिलांची व्हजायना पाय फाकवल्यामुळे उघडण्यास त्रासही होत नाही. याला थोडे आणखी इन्ट्रेस्टींग करण्यासाठी तुम्ही तुमचा हात पायाच्या दिशेने उंचावून तो बांधून ठेवा. त्यामुळे पुरुष तुमच्या अंगावर पूर्णपणे झोपू शकेल.

5. सीट ऑन माय लॅप (Seat on my lap)

या पोझिशनमध्ये पुरुष खुर्चीवर टेकून बसतात. महिला त्यांच्या मांडीवर बसतात.याची एक खासियत अशी की, महिलांना या पोझिशनमध्ये जास्त प्लेझर मिळते. कारण त्या पोझिशनमध्ये महिलांची अधिक हालचाल असते. खरतंर या पोझिशन त्याच लीड करतात.

शॉवर सेक्स ही कल्पनाच खूप भन्नाट असल्याने त्याचा अनुभव देखील तितकाच जबरदस्त आहे. शॉवरमुळे आपल्या जोडीदाराला नग्न अवस्थेत भिजताना पाहिल्याने आपोआपच जोडप्यांमध्ये संभोगाची इच्छा निर्माण होते. मात्र अशा वेळी काही सेक्स पॉजिशन्सवर लक्ष दिलात तर तुम्हाला Orgasm चा आनंद मिळालाच म्हणून समजा.