IPL Auction 2025 Live

महिलांना सेक्स करणे खरंच पुरुषांपेक्षा अधिक आवडते? जाणून घ्या कारण

खरं म्हणजे सेक्स करण्यासाठी प्रथम पुरुषांकडून पुढाकार घेतला जातो. पण महिलांना सेक्स करणे पुरुषांपेक्षा अधिक आवडते. मात्र त्या याबबात कधीच उघडपणे बोलून दाखवत नाहीत.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

वैवाहिक आयुष्यात सेक्स ही महत्वाची गोष्ट असल्याचे मानले जाते. खरं म्हणजे सेक्स करण्यासाठी प्रथम पुरुषांकडून पुढाकार घेतला जातो. पण महिलांना सेक्स करणे पुरुषांपेक्षा अधिक आवडते. मात्र त्या याबबात कधीच उघडपणे बोलून दाखवत नाहीत. तर महिला या पुरुषांपेक्षा सेक्स करण्यासाठी अधिक उत्साहित असल्याची बाब समोर आली आहे. सेक्सच्या बाबतीमधील इच्छा पूर्ण करण्यासठी प्रत्येक व्यक्तीची त्याबद्दल विचारधारणा वेगळी असते. कारण व्यक्तीनुसार सेक्स ड्राइव बदलला जातो. Quora वर एका युजर्सने अशाच पद्धतीचा प्रश्न विचारला आहे. त्याने प्रश्न विचारताना असे म्हटले आहे की, महिलांमध्ये पुरुषांसमान सेक्स करण्याची इच्छा असते पण त्यांना खरच त्याबाबत वाटते का? सेक्स करण्यापूर्वी जसे पुरुष मंडळी महिलांना त्यांच्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध मार्गांचा वापर करतात. तर खरंच महिला सुद्धा याच मार्गाने सेक्स करण्यासाठी फंडा वापरतात का?

दरम्यान वास्तव स्वरुपात महिला सेक्स करण्यासाठी पुरुषांपेक्षा अधिक सक्रिय असतात. महिलांसाठी योग्य वेळ, योग्य मूड आणि वातावरण पाहूनच सेक्स करण्यासाठी पुढाकार घेतल्यास त्यांना आनंद होतोच पण सेक्स करताना सुद्धा अधिक उत्साहित राहतात. मात्र लक्षात असू द्या की, सेक्स ही गोष्ट अधिक चांगली करण्यासाठी महिलेने पुरुषाच्या पाठी वेड होण्याची गरज नाही. उत्तम सेक्स लाईफचा आनंद घेण्यासाठी नेहमीच महिलांना त्याबाबत सुख देणे हा योग्य मार्ग आहे.

पुरुष मंडळी नेहमीच सेक्स बाबत असा विचार करतात की, आपली पार्टनर त्यांना बेडवर नेहमीच उत्तम ब्लोजॉब देत असेल तर किती मजा येईल. तर महिलासुद्धा फोरप्ले आणि ओरल सेक्स करण्यासाठी काही वेळेस पुढाकार घेत असल्याचे दिसून येते. सेक्स करण्याची तुलना पुरुषांची महिलांसोबत केल्यास त्यात महिलाच पुढे असल्याचे दिसून येते.