Sex Tips: आपल्या पतीला सेक्ससाठी रिझविण्यासाठी महिलांनी ट्राय कराव्या 'या' थ्रिलींग गोष्टी, संभोगादरम्यान मिळेल 'Oh Yes' चा अनुभव
सेक्स दरम्यान तुमच्या पतीला Orgasm चा अनुभव मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे सेक्स आधी काही, सेक्स दरम्यान काही हटके आणि सेक्सी गोष्टी करणे गरजेचे आहे.
अनेकदा महिलांच्या काही चुकांमुळे त्यांच्या पतीचा सेक्समधील इंटरेस्ट कमी होतो वा काही काही जोडप्यांमध्ये पतीचा पत्नीमधील इंटरेस्ट कमी होतो. अशा वेळी काय गोष्टी केल्या तर आपल्या पतीचा आपल्यामधील इंटरेस्ट वाढेल अशा विचारात अनेक स्त्रिया असतात. त्यासाठी आपल्या पतीला त्याच्या आवडीचे चमचमीत खायला देणे ही गोष्ट अनेक स्त्रिया सर्रासपणे करतात. मात्र त्यावेळी अनेकदा पत्नीमधील इंटरेस्ट कमी होण्यासाठी केवळ खाणं ही गोष्ट कारणीभूत नसून सेक्स (Sex) ही गोष्ट देखील कारणीभूत असते. त्यामुळे पतीसाठी सेक्स दरम्यान काही इंटरेस्टिंग गोष्टी करणे गरजेचे आहे.
म्हणून महिलांनी आपल्या सेक्स लाईफ (Sex Life) काही इंटरेस्टिंग आणि थ्रिलिंग गोष्टी करणे गरजेचे आहे. सेक्स दरम्यान तुमच्या पतीला Orgasm चा अनुभव मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे सेक्स आधी काही, सेक्स दरम्यान काही हटके आणि सेक्सी गोष्टी करणे गरजेचे आहे.
1. सेक्सी मालिश द्या
सेक्स दरम्यान पतीला उत्तेजित करण्यासाठी पत्नीने काही थ्रिलिंग गोष्टी करणे गरजेचे आहे. त्यात पतीला सेक्सी मसाज करणे एक वेगळी कल्पना असू शकते. पत्नीच्या संवेदनशील जागांवर छाती, पाठ, शिस्नाच्या जवळील जागेवर त्यांना छान मसाज द्या. ज्यामुळे पती उत्तेजित होईल.
2. सेक्सी लिंगरी परिधान करा
तसं पुरुषांना स्त्रियांचे सौंदर्यचं सेक्ससाठी रिझविण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे स्त्रियांना नग्न अवस्थेत पाहण्यासाठी ते प्रचंड उत्सुक असतात. अशा वेळी काही हटके आणि सेक्सी अंर्तवस्त्रे परिधान करुन तुमच्या पतीसमोर आल्यास ते उत्तेजित होतील.हेदेखील वाचा- Sizzling Sex Tips: बोअरिंग सेक्स लाईफ थोडी स्पाइसी बनविण्यासाठी 'या' सिजलिंग सेक्स टिप्स करू शकता विचार
3. थोड्या खोडकर आणि 'गंदी बात' त्यांच्या डोक्यात भरा
सेक्सपूर्वी आपल्या पतीसोबत थोड्या चावट गोष्टींवर (सेक्ससाठी) मनमोकळेपणाने बोला. त्यांच्या मनात शारीरिक संबंधांबाबतीत थोडा प्रकाश टाका. त्यामुळे त्यांच्या जे मनात आहे तेच तुमच्या मनात आहे याची त्यांना अनुभती येईल.
4. फोरप्ले ला विशेष प्राधान्य द्या
प्रत्येक वेळेस पतीनेच सुरुवात करायला हवी हा हट्ट सोडा आणि तुम्ही स्वत: सुरुवात करुन पतीसोबत छान फोरप्ले करा. त्यामुळे आपली पत्नी आपल्यावर किती प्रेम करते आणि तिला आपल्यात किती इंटरेस्ट आहे हे दिसल्यामुळे तेही सेक्ससाठी तयार होतील.
शेवटच्या मुद्यात सांगितल्याप्रमाणे पुरुषांनीच सेक्स बाबतीत पुढाकार घ्यावा असा हट्ट त्यांच्या पत्नींनी सोडला पाहिजे. स्वत:हा पुढाकार घेतला पाहिजे. ज्यामुळे तुमच्या पतीला तुम्हालाही सेक्स ही गोष्ट हवीहवीशी वाटते याचा प्रत्यय येईल. ज्यामुळे तुमचे सेक्स लाईफ सुधारण्यासही मदत होईल.