Sizzling Sex Tips: बोअरिंग सेक्स लाईफ थोडी स्पाइसी बनविण्यासाठी 'या' सिजलिंग सेक्स टिप्स करू शकता विचार

तुम्हाला तुमच्या सेक्स पद्धतीत काही बदल आणण्याची गरज आहे हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. अशावेळी काही हटके आणि सिजलिंग सेक्स टिप्स (Sizzling Sex Tips) तुम्हाला नक्कीच मदत करु शकतील.

Sizzling Sex Tips: बोअरिंग सेक्स लाईफ थोडी स्पाइसी बनविण्यासाठी 'या' सिजलिंग सेक्स टिप्स करू शकता विचार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

प्रत्येक जोडप्यामध्ये 'शारीरिक संबंध' (Physical Relationship) हा विशेष खूपच महत्त्वाचा आणि तितकाच गंभीर असतो. जर तुमच्यात शारीरिक संबंध (Sex) चांगले प्रस्थापित होत नसतील तर त्याचा परिणाम तुमच्या नात्यावरही होतो. असे चित्र अनेकदा पाहायला मिळतो. विश्वास, प्रेम, आदर या गोष्टी जितके नातं टिकवण्यासाठी महत्त्वाच्या असतात तितका संभोग हा विषय देखील नात्यातील गोडवा कायम टिकवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे स्पर्श (Touch), मिठी (Hug), चुंबन (Kiss) या गोष्टी देखील जोडप्यात फार महत्त्वाच्या असतात. मात्र जर तसे होत नसेल तर तुम्हाला तुमची सेक्स लाईफ थोडी स्पाइसी बनवावी लागेल.

रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जोडप्यांमध्ये सेक्स केला जात नाही. वा तोच तोचपणा आल्यामुळे अनेकांना ती गोष्ट रटाळ वाटते. अशा तुम्हाला तुमच्या सेक्स पद्धतीत काही बदल आणण्याची गरज आहे हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. अशावेळी काही हटके आणि सिजलिंग सेक्स टिप्स (Sizzling Sex Tips) तुम्हाला नक्कीच मदत करु शकतील.

1. पँटी घालून रोमान्स

पुरुषांनी अंडरवेअर वा स्त्रियांनी पँटी घालून सेक्स करणे हा देखील सिजलिंग सेक्सचा एक भाग आहे. यामुळे दोघांमधील उत्तेजकपणा वाढविण्यास मदत होते. हा एक प्रकारे फोरप्लेप्रमाणे काम करतो. ज्यामुळे त्या अवस्थेत एकमेकांना बघताना वा ते काढून सेक्स करताना देखील तुम्हाला एक रोमांचक अनुभव मिळेल.

2. लाजू नका

सेक्स म्हटलं स्त्री वा पुरुष हे बहुधा नग्न अवस्थेत असतात. अशावेळी केवळ लाजतच बसाल तर तुम्ही सेक्सच्या पुढच्या पायरीपर्यंत पोहचूच शकत नाही. त्यामुळे संकोच न बाळगता छान सेक्स एन्जॉय करा.हेदेखील वाचा- Oral Sex Tips: ओरल सेक्स करण्यापूर्वी 'या' गोष्टींची घ्या काळजी ज्यामुळे येणार नाही कोणतीच अडचण

3. काळोखात करा रोमान्स

सेक्स थोडा रोमांचक बनविण्यासाठी रुमच्या सर्व लाईट्स बंद करुन अंधारात किंवा मेणबत्तीच्या प्रकाशात सेक्स करा. मेणबत्तीच्या ज्योतीत एकमेकांना नग्न अवस्थेत पाहणे देखील एकमेकांना उत्तेजित करु शकते.

4. स्वत:लाही आधी सेक्ससाठी तयार करा

मेणबत्ती, संगीत, वाइस सोबत सर्वात आधी स्वत:लाही आधी उत्तेजित करा. तसे केल्यास तुमचा पार्टनर जेव्हा तुम्हाला स्पर्श करेल तेव्हा तुमच्यातील ऊर्जा आणखी वाढेल. ज्यामुळे संभोगादरम्यान तुमचा वेग चांगला वाढेल.

5. इरोटिक नॉवेल्स

सेक्सआधी काही सेक्ससंबंधी पुस्तके वाचा. ज्यामुळे तुम्हाला थोड्या वेगळ्या आणि हटके सेक्स आयडियाज मिळतील.

असे केल्यास तुम्ही तुमच्या पार्टनरला देखील सेक्सचा तितकाच आनंद देऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला परमोच्च सुखाची अनुभूती येईल. सेक्समध्ये तुम्ही जितक्या नाविन्यपूर्ण गोष्टी कराल तितकेच ते उत्साहवर्धक होते आणि त्यातील रोमान्स टिकून राहतो. ही गोष्ट लक्षात ठेवा.

(The above story first appeared on LatestLY on Jan 05, 2021 09:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).