थर्टी फर्स्टची रात्र सर्वांनी जल्लोषात आणि आनंदात घालवली आणि दणक्यात नववर्षाचे स्वागत केले. यात काही जोडप्यांनी आपल्या जोडीदारासोबत ही रात्र घालवली. मात्र नववर्षाची सुरुवात आपल्या नात्याची नवी सुरुवात करण्यासाठी संभोग (Sex) करणे हा देखील महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरु शकतो. तुमच्या नात्यात कडवटपणा आला असेल तर नववर्षाच्या सुरुवातीला काही खास सेक्स पोजिशन्स (Sex Positions) ट्राय करुन आपली सेक्स लाईफ (Sex Life) आणखी चांगली बनवता येईल. त्यासाठी महिला व पुरुष जोडीदार या दोघांचीही मनापासून तयारी असावी लागेल.
म्हणूनच नेहमीपेक्षा तुम्ही काही हटके आणि थ्रिलिंग सेक्स पोजिशन्स ट्राय करु शकता. त्यासाठी तुम्हाला काही नवीन आणि इन्टरेस्टिंग अशा सेक्स पोजिशन्स
1. Pinewheel
यात पुरुष जोडीदाराने बेडवर झोपावे आणि महिलेने पुरुषाच्या कमरेखाली भागावर बसावे आणि दोन्ही हात पसरवून खाली जमिनीचा आधार घ्यावा. पुरुषाने महिलेच्या कमरेखालचा भाग आपल्या दोन्ही पायाने आवळून घ्यावा आणि शिस्न स्त्रीच्या योनीमार्गात घालून संभोगाचा आनंद घ्यावा.
2. Vixen
या पोजिशनमध्ये पुरुषाने हलकेसे आपल्या गुडघ्यावर बसावे आणि महिला जोडीदाराने त्याच्या समोर बसवून त्याच्या गळ्याभोवती आपल्या हातांनी घट्ट मिठी मारावी. त्यानंतर आपले दोन्ही पाय हळूहळू आपल्या पुरुष जोडीदाराच्या खांद्यावर ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि सेक्सचा आनंद घ्या.
3. The Wallflower
यात महिलेने भिंतीला टेकून पाय पसरवून उभे राहावे. त्यानंतर पुरुषाने भिंतीच्या दिशेला तोंड करुन महिलेच्या समोर उभे राहून तिचे पाय आपल्या कमरेभोवती आवळून घ्यावे आणि सेक्सचा सुखद अनुभव घ्यावा. हेदेखील वाचा- Sex Tips: रटाळ झालेली सेक्स लाईफ रंजक वळणावर आणण्यासाठी 'या' टिप्सची होईल मदत
4. Prima Balleria
यात महिला भिंतीच्या दिशेला तोंड करुन उभ्या असतात आणि पुरुष जोडीदार तिच्या पाठीमागे. त्यानंतर पुरुष महिलेच्या पार्श्वभाग पकडून संभोगाचा अनुभव घेता.
5. Loving
ही सर्वात रोमांटिक पोजिशन आहे. यात महिला बेडवर झोपलेली असते आणि तिचे दोन्ही पाय वरच्या दिशेला पसरवलेले असतात. तर पुरुष जोडीदार तिच्यासमोर गुडघ्यावर बसून आपले शिस्न महिलेच्या गुप्तांगात घालून सेक्सचा अनुभव घेतात.
या सर्व पोजिशन्स खूप अॅडव्हान्स असल्यामुळे योग्य ती काळजी घेऊन त्या कराव्यात. त्यात तुम्हाला शरीरासंबंधी काही समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि सेक्सचा सुखद अनुभव घ्या.
(टीप: ह्या सर्व सेक्स पोजिशन्स अॅडव्हान्स असल्यामुळे त्या करताना नीट काळजी घ्या. लेटेस्टली मराठी याची पुष्टी करत नाही. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)