Sex Tips: संवेदनशील Clotoris मुळे मास्टरबेशनचा योग्य प्रकारे आनंद घेता येत नाहीय? 'या' टीप्स वापरुन पहा
यामुळे उत्तम ऑर्गेज्म (Orgasm) मिळण्यासह या अवस्थेत डोपामाइन व ऑक्सिटोसिन नावाचे एंडोमॉर्फिन रिलिज होते ज्यामुळे मूड उत्तम होतो.
मास्टरबेशन म्हणजे हस्तमैथुन महिला आणि पुरुषांसाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे उत्तम ऑर्गेज्म (Orgasm) मिळण्यासह या अवस्थेत डोपामाइन व ऑक्सिटोसिन नावाचे एंडोमॉर्फिन रिलिज होते ज्यामुळे मूड उत्तम होतो. याच कारणास्तव बहुतांश कपल्स त्यांच्या सेक्स लाईफला तडका लावण्यासाठी मास्टरबेशनचा आधार घेतात. खरंतर मास्टरबेशनचा प्रत्येक व्यक्तीसाठी अनुभव वेगळा असू शकतो. महिलांबाबत बोलायचे झाल्यास त्यांची क्लिटोरिस महत्वाची भुमिका पार पाडते. काही महिलांचे क्लिटोरिस अतिसंवेदनशील असते. यामुळे समोर व्यक्तीला हस्तमैथुनची मजा कशी घ्यावी अशा प्रश्न पडतो.
ज्या महिलांच्या क्लिटरिस अतिसंवेदनशील असतात त्यांना सेक्स करते वेळी थोडा त्रास सहन करावा लागू शकते. याच दरम्यान असा ही प्रश्न उद्भवतो की, ज्या महिलांचे क्टिररिस संवेदनशील असते त्यांनी कसे मास्टरबेशन करावे? जर तुमचे सुद्धा क्लिटरिस संवेदनशील आहे तर मास्टरबेशनची अधिक मजा घेण्यासाठी या टीप्स जरुर लक्षात ठेवा.(Sexting करते वेळी पार्टनरला Naked फोटो पाठवण्याची आवड? हॉट न्यूड फोटो Send करण्यापूर्वी फॉलो करा 'या' टीप्स)
>>क्लिटरिस म्हणजे काय?
क्लिटरिस म्हणजे वाटाण्याच्या आकाराची गोल संरचना असून महिलांच्या वजाइनलच्या येथे असते. सेक्स वेळी महिला उत्तेजन निर्माण करण्यासाठी क्लिटरिस महत्वाची भुमिका पार पाडते. याची लंबी जवळजवळ तीन इंच असते. परंतु याचा छोटासा भाग वजाइनाच्या बाहेर दिसून येतो. सेक्सवेळी महिला पार्टनरला उत्तेजित करण्यासाठी पुरुप त्यांच्या क्लिटरिसला कुरवाळतात.
>>पॅन्टीला बनवा Best Friend
जर तुमचे क्लिटरिस संवेदनशील असल्यास तुम्ही तुमच्या पॅन्टीला मित्र बनवू शकता. जेणेकरुन मास्टरबेशन करताना पॅन्टीवरुनच क्लिटरिसला कुरवाळल्यास तुम्हाला उत्तेजिता प्राप्त होईल.
>>ल्यूबचा वापर करा
बहुतांश जणांना असे वाटते की, सेक्स वेळी ल्यूबचा वापर करणे गरजेचे आहे. याचा वापर केल्याने मास्टरबेशन करताना अधिक मजा येते. खासकरुन क्लिटरिस अतिसंवेदनशील असल्यास मास्टरबेशन करतेवेळी ल्यूबचा वापर जरुर करा.(Hot Shower Sex Tips: पावसाळ्यात हॉट शॉवर करण्याची इच्छा असेल तर 'ह्या' गोष्टींची घ्या काळजी)
>>सेक्स टॉयचा वापर करा
काहीजण सेक्स लाईफ अधिक रोमांचक बनवण्यासाठी सेक्स टॉयचा वापर करतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा मास्टरबेशन करतेवेळी सेक्स टॉयचा वापर करु शकता. मात्र यावेळी जर तुम्हाला अत्याधिक संवेदनशीलता जाणवत असल्यास तुम्ही एखाद्या चांगल्या सेक्सोलॉजिस्टला जाऊन भेटा. खरंतर काही महिलांमध्ये क्लिटोरोडिनिया नावाची स्थिती संवेदनशील क्लिटरिसमुळे निर्माण होते.
(नोट-वरील दिलेली माहिती ही फक्त सुचनात्मक उद्देशासाठी देण्यात आलेली आहे. यामध्ये दिलेल्या माहितीचा वापर करण्यापूर्वी एखाद्या वैद्यकिय डॉक्टरचा सल्ला जरुर घ्या.)