Sexting करते वेळी पार्टनरला Naked फोटो पाठवण्याची आवड? हॉट न्यूड फोटो Send करण्यापूर्वी फॉलो करा 'या' टीप्स
प्रतीकात्मक तस्वीर (Photo Credits: Pixabay)

Sexting Tips: बहुतांश कपल्स आपल्या पार्टनरवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी काही वेळेस सेक्सटिंग (Sexting) चा पर्याय निवडतात. अशा वेळी पार्टनरला न्यूड फोटो पाठवणे ही आवडते. जर तुम्हाला तुमची सेक्स लाईफ अधिक मजेशीर बनवायची असल्यास पार्टनर सोबत सेक्सटिंग किंवा डर्टी टॉक करणे हा उत्तम ऑप्शन आहे. बहुतांश कपल्सला एकमेकांना आपले न्यूड फोटो पाठवून स्वत: आनंद व्यक्त करतात. त्याचसोबत एकमेकांपासून लांब राहणाऱ्या कपल्ससाठी सेक्सटिंग हा मूड सेट करण्यासाठी मदत करतो. परंतु हे जेवढे सोपे वाटते ते तेवढे सोपे नाही आहे

सेक्सटिंग करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण यामध्ये काही चुक झाली तरीही तुमच्या नात्यात वाईटपणा येऊ शकतो. त्यामुळे जर तुमच्या पार्टनरसोबत सेक्सटिंग करणे किंवा न्यूड फोटो पाठवणे आवडत असल्यास पुढील काही टीप्स जरुर फॉलो करा.(Sex Tips: हॉट सेक्स साठी Vagina Tight असणे गरजेचे आहे? योनीच्या हेल्थ साठी काय खाल्ल्याने होईल फायदा जाणून घ्या)

-योग्य जागा निवडा

सेक्सटिंगसाठी योग्य जागा निवडणे अत्यावश्यक आहे. यामध्ये तुमची रुम किंवा बाथरुम याचा सुद्धा ऑप्शन तुमच्याकडे आहे. या दोन्ही जागांमध्ये तुम्ही पार्टनरसोबत अगदी सेक्सटिंगच्या मुडमध्ये बोलू शकता. त्याचसोबस सेक्सटिंग करताना कोणी तुम्हाला अडथळा आणणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्या.

-योग्य कपड्यांची निवड करा

सेक्सी आणि योग्य कपड्यांची निवड केल्यास तुम्ही सेक्सटिंगची अधिक मजा घेऊ शकता. सेक्सटिंगसाठी खासकरुन लिंगरी सर्वाधिक उत्तम पर्याय आहे. मात्र तुम्ही ब्रा-लेस टीशर्ट किंवा अन्य कोणतेही सेक्सी आउटफिट घालू शकता. सेक्सी लिंगरी मधील फोटो आपल्या पार्टनरला पाठवून पार्टनरला उत्तेजित करु शकता.

-अशी Pose असू द्या

सेक्सटिंगच्या दरम्यान योग्य आणि रचनात्मक पोजच्या माध्यमातून ते अधिक उत्तम बनवू शकता. तसेच हॉट दिसण्यासह पार्टनरचा मूड ठिक करण्यासाठी सेक्सी पोज जरुर ट्राय करा.(Sex Tips: सेक्स लाईफ मध्ये थ्रिल आणायला मदत करेल Anal Sex; ट्राय करण्याआधी लक्षात ठेवा 'हे' Do's and Don’ts)

-Text मेसेज पाठवा

सेक्सटिंग वेळी आपल्या पार्टनरला न्यूड फोटोंसह डर्टी टॉक सारखे टेक्स मेसेज सुद्दा पाठवू शकता. त्यामुळे हॉट न्यूड फोटो पाठवण्यासह पार्टनरचा सेक्सचा मूड होऊ शकतो.

(नोट- वरील दिलेली माहिती फक्त सूचनात्मक उद्देशासाठी आहे. त्यामुळे लेटेस्टली मराठी याची कोणतीही पुष्टी करत नाही)