Sex Tips: सेक्सचा अनुभव अजून रोमँटिक करण्यासाठी कामी येतील या '10' फोरप्ले मूव्हस
फोरप्ले हा सेक्समधील सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा प्रकार आहे. फोरप्ले मुळे तुमचे सेक्स कसे आणि किती काळ होऊ शकते हे अवलंबून असते. अनेकदा आपल्या पार्टनरचा मूड नसतो अशावेळी त्याला उत्तेजित करण्यासाठी फोरप्ले अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. मात्र हा फोरप्ले करण्याचीही विशिष्ट पद्धत आहे वा काही ट्रिक्स आहेत त्या पद्धतीने जर हे फोरप्ले झालं तर तुमचा सेक्सचा आनंदही तितकाच मजेशीर होईल. अनेकदा आपली महिला जोडीदार आपले पूर्ण शरीर आपल्या जोडीदारासमोर एक्सपोज करायला लाजते. अशा वेळी पुरुषांना पुढील फोरप्ले च्या '10' मूव्हस नक्कीच कामी येतील.
सेक्स ही अशी गोष्ट आहे ज्यात तुमच्या जोडीदारानेही तुम्हाला तितकीच साथ दिली तर त्याचा आनंद आणखी द्विगुणित होऊ शकता आणि जर का तुमच्या जोडीदाराची तुम्हाला साथ मिळाली नाही तुमचा हिरमोडही होऊ शकतो.
1. तुमच्या हातांचा वापर
फोरप्लेमध्ये हात सर्वात महत्वाचे काम करतील. तुमच्या पार्टनरला तुमच्या हळूवार हातांनी गोंजारा, कुरवाळा.
2. शरीराचा ताबा
पुरुषांना स्त्री शरीर पाहण्याची फार इच्छा असते. कारण पुरूष हा व्हिज्युअली सगळं अनुभवण्यासाठी आसूसलेला असतो. त्यामुळे त्यांना एखादी गोष्ट पाहिल्यावर जितकं आकर्षण वाटतं तितकं ते झाकलेलं किंवा ते समोर आलं नाहीतर, तेवढं आकर्षण वाटत नाही. त्यामुळे पुढच्या फोरप्लेमध्ये तुमच्या संपूर्ण शरीराचा ताबा द्या.
हेदेखील वाचा- Sex Tips: Boring सेक्स लाईफ Interesting करण्यास मदत करतील या '5' भन्नाट आयडियाज
त्याला घट्ट मिठीत घ्या किंवा त्याला अनपेक्षित असताना जवळ ओढून घ्या. त्यालाही तुमच्या या अनपेक्षित मिठीने आनंदी होऊ द्या. कारण सरप्राईज हे प्रत्येकालाच प्रिय असतात.
4. तुमच्या फॅन्टसीजना पुन्हा जगा
प्रत्येक व्यक्तीची सेक्शुअल फँटसीही असतेच आणि त्या पुन्हा पुन्हा अनुभवायला ही आवडत असतं. जेव्हा तुम्ही बेडरूममध्ये असाल तेव्हा त्याच्याशी याबाबत बोला. त्याच्या फँटसीज जाणून घ्या. पुन्हा त्या फँटसीज एकमेकांसोबत अनुभवा.
5. विशेष पॉईंट्स विसरू नका
तुमच्या जोडीदाराला सीड्यूस करताना त्याच्या त्या विशेष पॉईंट्सवर प्रेमाचा वर्षाव करायला मात्र विसरू नका. उदा. मान आणि कान. त्याच्या कानाजवळ केलेल्या स्पर्शाने तो नक्कीच रोमांचित होईल. कधीतरी थोडं सेक्सी आणि डर्टी टॉक तुम्हीही करून पाहा. फोरप्ले नंतरच्या सेक्ससाठी तुम्ही किती आतुर आहात हे त्याला सांगा.
6. मजामस्ती
फोरप्ले दरम्यान तुम्ही गुदगुल्या करणे, नकळत हात पकडणं, जवळ घेणं अशी मजा मस्ती करु शकता.
7. ओरल सेक्स
ओरल सेक्स हा फोरप्ले चा महत्वाचा भाग आहे. हळूवार ओरल सेक्सचा आनंद त्याच्या ‘त्या’ जागी प्रेम करून नक्की द्या. ओरल सेक्सची हळूवार सुरूवात तुमच्या जोडीदाराला मात्र नक्कीच वाईल्ड करेल.
8. डान्स
एखाद्या गाण्यावर छान रोमँटिक कपल डान्सही करु शकता.
9. सेक्सी अंर्तवस्त्रं
महिलांची हॉट आणि सेक्सी लाँजरी (अंर्तवस्त्रं) फोरप्ले साठी महत्वाची ठरू शकतात. तुमचा पार्टनरचा मूड बनविण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
10. काही ठराविक पदार्थ, फळांचा वापर
अंगावर वाईन, स्ट्रॉबेरी सॉस, चॉकलेट सॉस टाकूनही तुम्ही फोरप्लेचा आनंद घेऊ शकता.
थोडक्यात फोरप्ले या मूव्ह्स तुमच्या पार्टनरचा मूड बनविण्यासाठी किंवा त्याला उत्तेजित करण्यासाठी नक्की कामी येऊ शकतात.