Best Sex Positions: जोडीदारासोबत सुंदर सेक्स लाईफसाठी अनुभवा खास सेक्स पोझिशन

त्यामुळे त्यावर फार उघडपणे बोलले जातेच असे नाही. परंतू, प्रत्येकाला आपल्या (आणि इतरांच्याही) सेक्स लाईफबद्दल (Sex Life) उत्सुकता असतेच. त्यातही अनेकांना त्याच त्याच पद्धतीने सेक्स (Sex)करुन कंटाळाही अलेला असतो. अशा उत्साही लोकांसाठी इथे आम्ही काही सेक्स पोझीशन्स (Sex Positions) सूचवत आहोत.

Sex Positions | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

कामजीवन (Sex Li) हा प्रत्येक जोडप्यामधला कळीचा मुद्दा. ज्याचे कामजीवन चांगले त्याचे सहजीवनही (Symbiosis) चांगले असे मानले जाते. अर्थात कामजीवन म्हणजेच सेक्स लाईफ हा प्रत्येकाचा खूपच खासगी मुद्दा. त्यामुळे त्यावर फार उघडपणे बोलले जातेच असे नाही. परंतू, प्रत्येकाला आपल्या (आणि इतरांच्याही) सेक्स लाईफबद्दल (Sex Life) उत्सुकता असतेच. त्यातही अनेकांना त्याच त्याच पद्धतीने सेक्स (Sex)करुन कंटाळाही अलेला असतो. अशा उत्साही लोकांसाठी इथे आम्ही काही सेक्स पोझीशन्स (Sex Positions) सूचवत आहोत. अर्थात इथे आम्ही केवळ सूचवत आहोत. इथली माहिती कोणत्याही प्रकारचा सल्ला अथवा उपाय नव्हे. ही माहिती आम्ही केवळ वाचकांच्या ज्ञानात भर या अर्थाने देत आहोत. त्यामुळे खालीलपैकी कोणतीही सेक्स पोझीशन आजमवताना तुमच्या जोडीदाराशी सल्लामसलत करा. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. वाचून किंवा कुठेतरी पाहून पोझीशन्स आजमावण्याचा प्रयत्न करु नका. त्यामुळे शरीराचा एखादा (!) अवयव भलताच दुखावला जाण्याची शक्यता अधिक असते. तुमच्या झालेल्या दुखापतीस अथवा नुकसानास तुम्ही स्वत:च जबाबदार असाल. याजबाबदारीवरच खालील मजकूर वाचा.

चेअरमॅन सेक्स पोझीशन (The Chairman Sex Positions)

जोडीदारासोबत आपण चेअरमॅन सेक्स पोझीशन आजमावू शकतात. ही पोझीशन आजमावताना जोडीदाराला खुर्चीवर (पुरुष) बसायला सांगा आणि तुम्ही स्वत: (महिला) त्याच्याकडे तोंड करुन त्याच्या शरीरावर बसा. ही पोझीशन आजमावताना सावधगिरी बाळगा. मुख्य म्हणजे तुम्ही वापरत असलेली खुर्ची मजबूत आहे याची खात्री करुन घ्या. तुम्हाला सवय झाली की ही पोझीशन कदाचित तुम्हा अधिक आनंद देऊ शकेल. (हेही वाचा, Sex Drive & Libido: तुमची कामवासना अर्थातच सेक्स करण्याची इच्छा कमी करू शकतात ही 7 औषधे; घ्या जाणून)

डॉगी स्टाईल (Doggy Style)

डॉगी स्टाईल ही अनेकांची आवडती पोझिशन आहे. जोडीदारासोबत कामजीवनाचा आनंद घेताना आपणही ही पोझीशन नक्की आजमावू शकता. या सेक्स पोझीशनला तुम्ही एकदा का सरावला की मग तुम्हाला त्यातला आनंद घेता येऊ शकेल. पण कळजी घ्या की ही सेक्स पोझीशन आजमवताना तुमचा जोडीदार तुमच्याशी मोकळेपणा अनुभवतो आहे. ही पोझीशन घेताना घाई करु नका. अन्यथा जोडीदाराच्या गुप्तांगाची त्वचा फाटून वैद्यकीय उपचार करण्याची वेळ ओढावू शकते.

स्पून सेक्स (Spoon Sex)

मंडळी, 'स्पून सेक्स' याचा शब्दश: अर्थ 'चमचा सेक्स' असा नका घेऊ बरं.. नाहीतर भलताच गोंधळ व्हायचा. स्पून सेक्स ही एखादी सेक्स पोझीशन नव्हे. तर ती एक संकल्पना आहे. या संकल्पनेत जोडीदाराच्या कान, मान, पाठ छाती, नितंब, मांड्या अशा विविध अवयवांना चुंबन, हलका चावा घेतला जातो. कानात अश्लील कुजबूजही केली जाते. जेणेकरुन जोडीदाराची कामोत्तेजना अधिक वाढेल. जर तुम्ही नेहमीच्या त्याच त्याच पोझीशन आजमावून कंटाळला असाल तर 'स्पून सेक्स' जरुर आजमवून पाहा.

स्पायडर ( Spider Sex)

स्पायडर सेक्स पोझीशन ही एक आनंददायी पोझीशन आहे. पण या पोझीशनसाठी तुम्ही सरावलेले असायला हवे. मूळात तुमचे आणि जोडीदाराचे शरीर लवचीक असले पाहिजे. जेणेकरुन तुम्हाला हालचाल करणे सोपे जाईल. हा पोझीशनमध्ये दोघांचे शरीर एकमेकांमध्ये असे गुंततते की एखाद्या कोळ्यासारखे (मासे पकडणारा कोळी नव्हे, कीटक कोळी) दिसते. कोळ्याचे पाय कसे विविध दिशेला विखुरलेले असतात. तसे तुमचे हात पाय विखुरल्याचे दिसते. त्यामुळे ते पाहताना कोळ्यासारखा भास होतो.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif