Sex During Coronavirus: कोरोना व्हायरसच्या काळात Sex Dolls च्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ; जाणून घ्या Blow up ते Silicone सेक्स डॉलचे प्रकार आणि त्यांची माहिती
Sex dolls (Photo credits: Instagram)

जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) साथीचा हाहाकार अजूनही चालू आहे. या प्राणघातक विषाणूची लागण होऊ नये म्हणून लोक वैयक्तिक पातळीवर फार काळजी घेत आहेत. इतकेच नाही तर काही लोकांनी सामाजिक अंतर ठेवण्यासाठी लैंगिक संबंध, सेक्स (Sex) ठेवण्याचे प्रमाण कमी केले आहे. या कोरोनाच्या काळात काही ठिकाणी तर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड एकमेकांपासून दूर आहेत, त्यामुळे अशा वेळी सेक्ससाठी त्यांनी अनेक साधनांची मदत घेतली आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात लोक शारीरिक सेक्स कमी करीत आहेत आणि त्यांचा कल लैंगिक खेळणी म्हणजेच सेक्स टॉय (Sex Toys), हस्तमैथुन, सेक्स डॉल्स (Sex Doll) कडे जास्त वाढला आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, कोरोना साथीच्या काळात लैंगिक खेळणी आणि सेक्स डॉल्सच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जे लोक आपल्या जोडीदारापासून दूर आहेत किंवा त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवत नाहीत, असे लोक आपल्या लैंगिक गरजा भागवण्यासाठी सेक्स डॉल्सची मदत घेत आहेत. सध्या उच्च तंत्रज्ञाणामुळे बाजारातही अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत.

जर तुम्ही देखील अशी खेळणी विकत घेण्याचा विचार करत असाल, तर या सेक्स डॉल्सबाबत तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

सिलिकॉन सेक्स डॉल (Silicone Sex Doll) -

हा सेक्स डॉलचा सर्वात सामान्य प्रकार आहे जो सिलिकॉनने बनलेला आहे. उच्च गुणवत्तेच्या सिलिकॉनपासून बनवलेल्या या बाहुल्या तुम्हाला खऱ्या सेक्सचा अनुभव देऊ शकतील. एखादी स्त्री जसे तिचे ब्रेस्ट इम्प्लांट करते तसाच फील तुम्हाला मिळेल. ही संपूर्ण सेक्स डॉल तुम्हाला एक मानवी आकृती सारखी भासेल व तुमच्या बेसिक गरजा पूर्ण करू शकेल.

टीपीई सेक्स डॉल (TPE Sex Doll) -

टीपीई सेक्स डॉल या थर्माप्लास्टिक रबरने बनवल्या असतात. ही सेक्स डॉल थर्माप्लास्टिक आणि इलेस्टोमेरिक अशा दोन्ही गुणधर्मयुक्त सामग्रीद्वारे बनविलेले पॉलिमरचे भौतिक मिश्रण आहे.

ब्लो अप सेक्स डॉल (Blow-Up Sex Doll) -

ब्लो अप सेक्स डॉल ही अतिशय सोयीची आणि वापरण्यास सुलभ आहे, म्हणून ही डॉल अतिशय लोकप्रिय आहे. ही सहसा उच्च प्रतीचे विनाइल, रबर आणि टीपीआरच्या संयोजनापासून बनविली जाते, ज्यामुळे ही डॉल वापरण्यास अतिशय फ्लेक्जीबल असते.

क्लॉथ आणि स्टफ्ड सेक्स डॉल (Cloth and Stuffed Sex Dolls) -

कपड्यांची बनलेली ही सेक्स डॉल सर्वसाधारणपणे कॉमन प्रकार नाही. ही सेक्स डॉल अतिशय मऊ असते, ज्यामुळे तिचा वापर करणे अतिशय सोपे असते. स्वतः सोबत आरामात बाळगू शकाल अशी ही डॉल असून, ती मेंटेन करणेही सोपे आहे. (हेही वाचा: सेक्स करण्याची पहिलीच वेळ असेल तर ट्राय करा या 'Superhot' पोजिशन्स)

दरम्यान, फोर्ब्जने सांगितले आहे की, सेक्स डॉल जिनीसाठी गेल्या आठ आठवड्यांत नेहमीपेक्षा 'शेकडो' अधिक लोकांनी विचारणा केली आहे. यामध्ये जोडपी आणि सिंगल लोकांचाही समावेश आहे. कंपनीला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सिंगल पुरुषांकडून 51.6% जास्त ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत.