Sex Doll प्रेमी कझाकिस्तानी बॉडीबील्डर Yuri Tolochko याचा घटस्फोट, नवीन Teddy Bear सोबत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
कझाकिस्तानी बॉडी बिल्डर यूरी तोलोचको (Kazakh Bodybuilder Yuri Tolochko) आपल्या चित्रविचीत्र सेक्स फँन्टसी (Sex Fantasy) आणि विक्षिप्तपणासाठी जगभर प्रसिद्ध आहे. त्याला सजीव महिलांपेक्षा सेक्स डॉल (Sex Fantasy) सोबत राहणे आणि लैंगिक अनुभूती घेणे आवडते.
कझाकिस्तानी बॉडी बिल्डर यूरी तोलोचको (Kazakh Bodybuilder Yuri Tolochko) आपल्या चित्रविचीत्र सेक्स फँन्टसी (Sex Fantasy) आणि विक्षिप्तपणासाठी जगभर प्रसिद्ध आहे. त्याला सजीव महिलांपेक्षा सेक्स डॉल (Sex Fantasy) सोबत राहणे आणि लैंगिक अनुभूती घेणे आवडते. आपल्या खास आवडत्या सेक्स डॉल सोबत तो (Yuri Tolochko) नेहमीच सोशल मीडियावर व्यक्त होतो. आताही त्याने आपल्या सोशल मीडिया हँडलवर नवीन बेबी (New Baby) सोबत व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान, आगोदरच्या सेक्स डॉल Lola आणि Luna यांना तो जळू नका असेही म्हणतो आहे.
बॉडी बिल्डर यूरी तोलोचको याचे वैशिष्ट्य म्हणजे तो आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन आपल्या सेक्स डॉल त्याच्या चाहत्यांना दाखवतो. या आधीही त्याने असे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. विशेष म्हणजे त्याने या आधी एखाद्या मानवी जोडीदारासोबत घ्यावा तसा सेक्स डॉलसोबत घटस्फोटही घेतला आहे. (हेही वाचा, Bodybuilder Divorced Sex Doll Wife: बॉडीबिल्डर Yurii Tolochko याचा सेक्स डॉल पत्नीसोबत घटस्फोट)
यूरी तोलोचको याने आताही सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ शेअर करत आपल्या नव्या सेक्स डॉलची ओळख करुन दिली आहे. सोशल मीडियावर एका टेडी बिअरसोबत व्हिडिओ शेअर करत तो म्हणतो की, 'मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या नवीन बेबीची (New Baby) ओळख करून देतो'. कॅमेऱ्याकडे पाहात तो पुढे म्हणातो, “लोला मत्सर करू नकोस – मी पण तुझ्यावर प्रेम करतो.” कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “मी तुम्हाला माझ्या नवीन बाळाची ओळख करून देतो.”
इन्स्टापोस्ट
View this post on Instagram
दरम्यान, यूरी तोलोचको हा व्हिडिओत आपला डेडी अत्यंत घाणेरड्या पद्धतीने आपल्या अंगावर घासताना दिसतो आहे. तो त्या टेडीला आपल्या काखेत घासतो आणि त्याचा वास घेऊन चुंबनही घेतो. चुंबन घेतानाही तो अतीशय कामोत्तेजक पद्धतीने उद्गार काढताना दिसतो. त्याने या व्हिडिओला . “लव्ह यू बेब” असे नाव दिले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2022 11:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

