Sex Bucket List: तुमची सेक्स लाईफ आणखी रोमांचक बनविण्यासाठी आपल्या जोडीदारासोबत ट्राय करा 'या' सुपरहॉट आयडियाज

अशा 5 सुपरहॉट आयडियाज ज्याच तुम्ही तुमच्या सेक्स बकेटलिस्टमध्ये समावेश करु शकता.

Sex Life | (Photo Credits: Pixabay | Archived, edited, symbolic images)

आपली सेक्स लाईफ (Sex Life) नेहमी थोडी हटके आणि मजेशीर, रोमांचक व्हावी अशी अनेकांची इच्छा असते. सेक्स दरम्यान आपला पार्टनरचा मूड बनविण्यासाठी आपण काय वेगळ्या गोष्टी करु शकतो असा अनेकदा प्रश्न पडतो. कारण कधी कधी तुमची इच्छा असताना तुमच्या पार्टनरची सेक्स करण्याची इच्छा नसते. अशा वेळी काही हटके गोष्टी ट्राय कराव्या असे नेहमी वाटते. काही जणांची सेक्स दरम्यान काय काय गोष्टी करायच्या आहेत याची बकेट लिस्ट (Sex Bucket List) असते किंवा जर तुम्ही अशी बकेट लिस्ट बनवायच्या विचारात असाल तर या गोष्टी ट्राय करायला हरकत नाही.

अशी बकेट लिस्ट बनवणे थोडं विचित्र वाटत असलं तरी त्या गोष्टी अनुभवण्यातही वेगळा आनंद असतो. अशा 5 सुपरहॉट आयडियाज ज्याच तुम्ही तुमच्या सेक्स बकेटलिस्टमध्ये समावेश करु शकता. Sex Tips: Boring सेक्स लाईफ Interesting करण्यास मदत करतील या '5' भन्नाट आयडियाज

1. रोल प्ले

सेक्स सेशन दरम्यान आपल्या काही हटके गोष्टी ट्राय करायच्या असतील तर रोल प्ले ट्राय करा. जर तुम्ही मद्यपान केले असेल तर त्याचीही तुम्हाला एक वेघली नशा रोल प्ले दरम्यान येईल.

2. बेडरूमव्यतिरिक्त अन्य जागांवर सेक्स

लिव्हिंग रुम, बाथरूम, बाल्कनी, स्वयंपाकगृहात देखील सेक्सचा वेगळा अनुभव घेऊ शकता.

3. BDSM चा वापर

यात तुम्ही तुमच्या पार्टनरचे बेडमागे हात बांधून सेक्स करु शकता. यात तुम्ही सेक्स

टॉय सुद्धा वापरु शकता.

4. चॉकलेट

सेक्समध्ये त्याचा गोडवा वाढविण्यासाठी तुम्ही अंगावर चॉकलेट, क्रीम, स्ट्रॉबेरी सॉस टाकून सुद्धा सेक्सचा आनंद घेऊ शकता.

5. रोमँटिक वातावरण

सेक्स दरम्यान रोमँटिक वातावरण बनविण्यासाठी तुम्ही बेडरुममध्ये गाणी लावू शकता. सुगंधी द्रव्ये ठेवू शकता. मेणबत्यांनी तुमची बेडरूम सजवू शकता.

या गोष्टी करण्यास थोड्या अवघड वाटत असल्या तरीही यात तुम्हाला परमोच्च सुखाचा आनंद नक्की मिळेल. कारण सेक्स मध्ये orgasm ही गोष्ट फार महत्त्वाची असते. नाही का!