Pornhub Most Popular Searches 2022: यावर्षी लोकांनी Lesbian Porn केलं सर्वाधिक सर्च; दुसऱ्या क्रमांकावर Hentai

गेल्या वर्षी सर्वाधिक शोधली गेलेली पॉर्न स्टार, लाना रोड्स यावर्षी दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. 27 वर्षीय फ्लोरिडियन अबेला डेंजरने 2022 साठी अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय पॉर्न स्टार म्हणून अव्वल स्थान पटकावले आहे.

Pornhub Most Popular Searches 2022: यावर्षी लोकांनी Lesbian Porn केलं सर्वाधिक सर्च; दुसऱ्या क्रमांकावर Hentai
Pornhub Representational Image (Photo Credits: File Image)

Pornhub Most Popular Searches 2022: पॉर्नहबने (Pornhub) ने मंगळवारी 2022 मध्ये त्यांच्या वेबसाइटच्या सर्वात लोकप्रिय शोधांची (Most Popular Search Terms in 2022) यादी जारी केली. ज्यात पॉर्नहबवर अमेरिकेतील (America) सर्वात जास्त पाहिल्या गेलेली सामग्री उघड झाली आहे. इंटरनेट पोर्न साइटने असे उघड केले आहे की, सर्वात जास्त शोधला जाणारा शब्द "लेस्बियन" (Lesbian) होता आणि त्यानंतर "हेनताई" (Hentai) (जपानी अॅनिम पॉर्न) होता. द न्यू यॉर्क पोस्टच्या म्हणण्यानुसार इतर शोधांमध्ये “ब्लोजॉब,” “कॉस्प्ले” आणि “ट्रान्स” यांचा समावेश आहे.

पॉर्नहबच्या डेटाने "ट्रान्सजेंडर" शोधांची व्यापक लोकप्रियता देखील उघड केली असून न्यूयॉर्क पोस्टनुसार, ती एकूणच अमेरिकेची चौथी-सर्वाधिक पाहिली जाणारी श्रेणी बनली आहे. "ट्रान्सजेंडर" पोर्नला देखील 2022 मध्ये एकूण 75% दर्शकांची वाढ झाली, कारण टॉप सर्च हे बर्‍याचदा पॉप कल्चर आणि इतर जगभरातील इव्हेंट्समुळे प्रभावित होतात, असं पोर्नहबने म्हटले आहे. (हेही वाचा -Benefits of Not Having Sex: सेक्स न करण्याचे फायदे, घ्या जाणू्न; अनेक प्रश्नांचे उत्तर एक 'लैंगिक संबंध टाळणे')

दरम्यान, गेल्या वर्षी सर्वाधिक शोधली गेलेली पॉर्न स्टार, लाना रोड्स यावर्षी दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. 27 वर्षीय फ्लोरिडियन अबेला डेंजरने 2022 साठी अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय पॉर्न स्टार म्हणून अव्वल स्थान पटकावले आहे. उटाहमधील रहिवाशांनी वारंवार 'Mormon' पॉर्नची चौकशी केली, तर ओरेगॉन दर्शकांनी इतर राज्यांपेक्षा 'Furry' अधिक वारंवार शोधले. टेक्सन लोकांनी "पॅन्टीज" हा शब्द सरासरीपेक्षा जास्त वेळा शोधला. विस्कॉन्सिनमध्ये 'Pegging' लोकप्रिय होते. ओहायोचा सर्वोच्च शोध 'Step-Mom' या शब्दाचा घेतला गेला. (हेही वाचा - How to Make Sex Last Longer: सेक्स करताना जास्त वेळ टिकून राहायचं असेल तर 'या' 5 पोझिशन नक्की ट्राय करून पहा)

तथापी, पॉर्नहबने त्यांचे वापरकर्ते इच्छित सामग्री कशी शोधत आहेत याबद्दलची माहिती देखील उघड केली आहे. 2022 मध्ये पॉर्नहबचे तब्बल 86% व्हिडिओ मोबाइल डिव्हाइसवरून प्रवाहित केले गेले. विश्‍लेषणातून असेही दिसून आले आहे की, यूएस दर्शकांसाठी X-रेट केलेली सामग्री प्रवाहित करण्यासाठी रविवार हा सर्वात लोकप्रिय दिवस होता.

(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2022 12:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).