Monson sex (Photo Credits: File)

Monsoon Sex Ideas: पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळा हा (Monsoon) एक असा ऋतू ज्यात आपल्या जोडीदारासोबतच्या अनेक आठवणी जोडलेल्या असतात. अंगाला गारवा देणारा पावसाचा प्रत्येक थेंब, पहिला पाऊस आपल्या जोडीदारासोबत अनुभवावा अशी अनेकांची इच्छा असते.यासलाठी किंबहुना छान मुसळधार पावसात आपल्या जोडीदाराच्या मिठीत शारीरिक संबंध (Sex) ठेवावे अशी इच्छा होते. पावसाळ्यात हवेत आलेल्या गारव्यामुळे अनेक जोडप्यांना सेक्सची इच्छा तीव्र होते. ज्याप्रमाणे आग विझविण्यासाठी थंड पाण्याची गरज असते त्याप्रमाणे आपल्या शरीरात निर्माण झालेली सेक्सची इच्छा शांत करण्यासाठी पावसाळ्यात आलेल्या आल्हाददायक गारव्याची गरज असते.

अनेक जोडप्यांमधील रोमान्स वाढविण्यासाठी पावसाळा हा एक उत्तम ऋतू आहे. या ऋतूत सेक्स करण्याची मजाच काही और असते. त्यामुळे जोडप्यांमधील रोमान्स वाढविण्यासाठी खाली दिलेल्या सुपरहॉट सेक्स आयडियाज नक्कीच विचार करु शकता. How To Increase Sex Time: या सध्या उपायांनी करा जास्त वेळ सेक्स; पार्टनरला द्या दुप्पट मजा

1. पावसात सेक्स

पावसात ओपन टेरेस किंवा निर्मनुष्य ठिकाणी सेक्ससाठी चांगला पर्याय आहे.

2. कार सेक्स

पावसात अनेकांना कारमध्ये सेक्स करण्याची अनेक जोडप्यांना इच्छा असते. कारण वातावरणात गारवा मात्र कारमधील त्या जोडप्यांमध्ये तीव्र गरमी आणि संभोगाची भावना निर्माण होते.

3. बेड

तुम्ही बेडवर एका ब्लँकेटमध्ये सेक्सचा जबरदस्त अनुभव घेऊ शकता. बाहेरील गारव्यामुळे ब्लँकेटमध्ये निर्माण झालेली ऊब जोडप्यांमधील रोमान्स अधिक वाढवते. Sex Tips: सेक्स स्टॅमिना वाढविण्यासाठी दररोज खा 'ही' Love Fruits, वाचा सविस्तर

4. अॅडवेंचर

तुम्हाला पावसाळ्यात सेक्सदरम्यान थ्रिलिंग अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही एखाद्या हिल स्टेशनला जाऊन एक तंबूत सेक्सचा सुंदर अनुभव घेऊ शकाल. (टीप: सध्या लॉकडाऊन मध्ये बाहेर जाण्याचे धाडस करू करा)

5. पार्टनरच्या मिठीत

पावसाळ्यात आपल्या जोडीदाराच्या मिठीमुळे सेक्सची भावना आणखी तीव्र होते. पावसाळ्यात आपल्या जोडीदाराचा हा प्रत्येक स्पर्श आपल्याला हवाहवासा वाटतो.

पावसाळ्यात तुमच्या इतकाच तुमच्या जोडीदाराला सेक्सचा अनुभव देण्यासाठी या सुपरहॉट सेक्स आयडियाज ट्राय करायला हरकत नाही. कदाचित यामुळे तुमच्यातील रोमान्स अधिक वाढेल आणि नात्याला एक वेगळं वळण लागेल.