Latest Sex Trend: ‘Spite Porn’ म्हणजेच पॉर्नस्टार कडून स्पेशल XXX Video बनवून घेत आपल्या Ex ला पाठवण्याचा हा ट्रेंड तुम्हाला ठाऊक आहे का?
स्पाईट पॉर्न (Spite Porn) हा एक नवा सेक्स ट्रेंड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संपूर्ण ट्रेंड बाबत थोडक्यात सांगायचे तर प्रोफेशनल पॉर्नस्टार कडून स्पेशल XXX Video बनवून घेत आपल्या Ex ला पाठवण्याचा हा प्रकार आहे.
लॉकडाऊन (Lockdown) काळात सोशल मीडिया हा अनेकांसाठी वेळ घावलण्याचा एकमेव पर्याय ठरला आहे. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ट्रेंड अगदी रोज व्हायरल होत असतात. अलीकडे असाच एक मात्र बराच विचित्र ट्रेंड पाहायला मिळत आहे. हा एक सेक्स ट्रेंड असून याला स्पाईट पॉर्न (Spite Porn) असे म्हंटले जाते. या संपूर्ण ट्रेंड बाबत थोडक्यात सांगायचे तर प्रोफेशनल पॉर्नस्टार कडून स्पेशल XXX Video बनवून घेत आपल्या Ex ला पाठवण्याचा हा प्रकार आहे. हल्ली अनेकजण आपल्या एक्स वर म्हणजेच पूर्व पार्टनरवर राग काढण्यासाठी ऑनलाईन प्रचंड मिम्स शेअर करून त्यांची खिल्ली उडवत असतात. यामध्ये थेट कोणावरही टार्गेट केले जात नसले तरी समझदार को इशारा काफी है असं मानून असे प्रकार सर्वचजण करतात.अॅली हव्हे नॉक्स या पॉर्नस्टारने आपल्याला बनवायला लावलेला असाच एक व्हिडीओ शेअर करून या ट्रेंड बाबत माहिती दिली आहे. लॉकडाउनच्या काळात ब्रेकअप झाल्यास 'या' पद्धतीने स्वत:ला सांभाळा
स्पाईट पॉर्नच्या नवीन शैलीबद्दल सांगताना नॉक्स सांगते की, यामध्ये ऑर्डर देणारी व्यक्ती व्यक्त करू इच्छित असलेल्या भावना पॉर्नस्टारच्या तोंडून बोलून दाखवल्या जातात. यावेळी शाब्दिक अपमान करताना, टोमणे मारताना त्यांना सिड्यूस करणारे मूव्हमेंट केले जातात. यावेळी अनेक जण आपल्या पार्टनरच्या सेक्श्युअल कमजोरीबाबत बोलायला सांगतात तर कधी त्यांनी केलेल्या विचित्र गोष्टींवर भाष्य करायला सांगितले जाते. नॉक्स ही स्वतः एक कॅम गर्ल म्हणून काम करते जी, काही वेबसाइट्स आणि "फेटिश स्काइप्स" द्वारे व्हिडिओ विनंत्या घेते प्रति मिनिट सुमारे 10 डॉलर मध्ये ती लोकांच्या सेक्श्युअल फॅंटसीज करून दाखवते. Sex Survey: सेक्स साठी सोशल डिस्टंसिंग, लॉक डाऊन चे नियम तोडल्याची अनेकांनी दिली कबुली; पहा काय सांगतोय हा नवा सर्व्हे
पहा व्हिडिओ
दरम्यान, मागील काही दिवसांपासुन सुरु असणाऱ्या महामारी आणि अनेक देशातील लॉक डाऊन मुळे पॉर्न वेबसाईटचा व्यवसाय जोरदार सुरु झाला आहे. पॉर्नहब या वेबसाइटने तर जारी केलेल्या व्ह्यूअरशिप नुसार लॉकडाऊन दरम्यान भारतातून या वेबसाईटवर सर्वाधिक ट्राफिक येत आहे. या साईट्सवरील पॉर्नस्टारच्या माध्यमातून हा नवा ट्रेंड सुद्धा जोरदार व्हायरल होत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)