Image For Representation (Photo Credits: Unsplash)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन (Lock Down) काळात अनेकांनी वेळ घालवण्याचा मार्ग शोधण्यासाठी ऑनलाईन डेटिंग (Online Dating) कडे आपले लक्ष्य वळवले आहे. अशाच एका डेटिंग साईटच्या रजिस्ट्रेशनची आकडेवारी सध्या समोर येत आहे, पण या साईटचे वैशिष्ट्य असे की या साईटवर केवळ मोठे लिंग (Big Penis)  असणाऱ्या पुरुषांनाच अकाऊंट खोलता येणार आहे तर महिलांच्या बाबत कोणतेही नियम नाहीयेत. या साईटची ही हटके अट त्यांना अधिक महिलांना आकर्षित करण्यात चांगलीच कामी आली आहे. साईट सुरु होऊन अवघ्या एकाच आठवड्यात तब्बल 400 महिलांनी या साईटवर आपले नाव नोंदवले आहे. तर पुरुषांची आकडेवारी ही 833 इतकी आहे. Masturbation Tips: क्वारंटाइन दरम्यान आपल्या पार्टनरसोबत हस्तमैथुन आणखी Interesting बनविण्यासाठी ट्राय करा 'या' हॉट टिप्स

काय आहे ही डेटिंग साईट?

मागील आठवड्यात डेव्हिड मीन्स यांच्याकडून Big One Dating ही साईट सुरु करण्यात आली. यामध्ये केवळ 5.5  पेक्षा अधिक लांबीचे लिंग असणाऱ्या पुरुषांनाच अकाउंट उघडता येईल अशी अट आहे. आतापर्यंत या मध्ये 8 इंच लिंग असणाऱ्या अधिक पुरुषांनी अकाउंट सुरु केले आहे तर सर्वात मोठ्या लिंगाचा दावा हा 11 इंच इतका आहे. यामध्ये कोणी खोटे सांगून अकाउंट उघडले असेल तर त्या पुरुषाचे अकाउंट महिला Not big enough वर क्लिक करून रिपोर्ट करू शकतात. यावरून लोकांना सुरुवातीला चॅटिंग करता येणार आहे, मात्र त्यात न्यूड्स पाठवू शकत नाही. जेव्हा दोघेही तयार असतील तेव्हा सुरक्षेची काळजी स्वतः घेऊन ते भेटू शकतात. लवकरच साईटवर सेल्फ बिल्ड मेजरींग टूल सुद्धा सुरु केले जाणार आहे, जेणेकरून कोणीही खोटे माप सांगून फेक अकाउंट सुरु करू शकणार नाही.

यापूर्वी याच व्यक्तीने कमी लांबीचे लिंग असणाऱ्या पुरुषांसाठी सुद्धा वेगळी डेटिंग साईट सुरु केली होती. या साईटच्या टॉप युझर्स महिला लंडन आणि मँचेस्टर मधून आहेत. TikTok Boob Slap Challenge: क्वारंटाईनच्या काळात स्तनांवर चापट्या मारण्याचा NSFW चा नवा ट्रेंड, पाहा हे अजब चॅलेंज, Watch Video

दरम्यान, सेक्स दरम्यान अधिक महिला या मोठे लिंग असणाऱ्या पुरुषाकडे आकर्षित असतात आणि म्ह्णूनच ही साईट अधिक यशस्वी ठरत आहे असा दावा सुद्धा साईटच्या फाउंडर कडून करण्यात आला आहे. तसेच ऑनलाईन डेटिंग मध्ये अनेकदा लोकांचा सेक्श्युअल पार्टनर शोधण्याकडे कल असतो असा एक सर्वसाधारण दावा या आकडेवारीनुसार खरा ठरतोय असे म्हणायला हरकत नाही.