Best Position For Sex: संभोगादरम्यान Orgasm चा अनुभव घेण्यासाठी वजाइनल सेक्ससाठी 'ही' आहे बेस्ट पॉजिशन
त्यासाठी किस, स्मूच, विशेष भागांना स्पर्श करणे, ओरल सेक्स या गोष्टी वजाइनल सेक्स साठी फार महत्त्वाच्या त्यासोबत खास पोजिशन महत्त्वाची असते.
स्त्री आणि पुरुष यांच्यातील नाते टिकवून ठेवण्यासाठी वा त्याच्यातील आनंद टिकवून ठेवण्यासाठी तुमचे सेक्स लाईफ खूप चांगले असणे गरजेचे आहे आणि हे वजाइनल सेक्स (Vaginal) म्हणजे इंटरकोर्स (Intercourse) चांगले होण्यासाठी तुमची सेक्स सुरुवात, फोरप्ले (Foreplay) या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्याचबरोबर इंटरकोर्स दरम्यान तुमची सेक्स पोजिशन्स(Sex Positions) खूपच महत्त्वाची मानली आहे. महिलांना अनावश्यक प्रेगन्सी टाळायची असेल वा ती हवी असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या पोजिशन्स आहेत. मात्र या सर्वांचा सेक्स दरम्यान अनुभव घेणे गरजेचे आहे. तरच तुम्ही सेक्स लाईफ (Sex Life) आणखीन खुलून येते.
त्यासाठी वजाइनल सेक्सवर जोर देणे गरजेचे आहे. तसे सेक्सच्या सुरुवातीला चुंबन, मिठी, फोरप्ले या गोष्टी महत्त्वाच्या असतात. पण त्याचबरोबर इंटरकोर्सही महत्वाचा असतो. त्यासाठी तुम्हाला काही ठराविक पोजिशन्सवर लक्ष देणे गरजेचे आहे. पुरुषाचे ताठ शिस्न स्त्रीच्या योनीत व्यवस्थितरित्या जात आहे की नाही हे याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. त्यासाठी तुमची ठराविक पोजिशन असली पाहिजे ज्याने तुम्हाला परमोच्च सुखाचा आनंद मिळेल.
फोरप्ले तुम्हाला वजाइनल सेक्स साठी तयार करतो. त्यासाठी किस, स्मूच, विशेष भागांना स्पर्श करणे, ओरल सेक्स या गोष्टी वजाइनल सेक्स साठी फार महत्त्वाच्या त्यासोबत खास पोजिशन महत्त्वाची असते. Super Sex Tips For Your First Night: लग्नाच्या पहिल्या रात्री सेक्सचा रोमांचकारी अनुभव मिळविण्यासाठी ट्राय करा 'या' टिप्स
वजाइनल सेक्स साठी उत्तम सेक्स पोजिशन:
तसं पाहायला गेलं तर प्रत्येक कपल वेगवेगळ्या पोजिशनमध्ये सेक्सचा आनंद घेतात. मात्र जर तुम्ही पहिल्यांदा सेक्स करत असाल वा तुम्हाला ऑर्गेज्मपर्यंत पोहोचायचे असेल तर तुम्हाला सामान्य मिशनरी पोजिशन करावी लागेल. ज्यात महिला पुरुषाच्या खाली झोपलेली असते. यात इंटकोर्सदरम्यान होणारा त्रासही कमी होतो. आणि चांगला अनुभव मिळतो. यात जर गरोदर होण्याचे चान्सेस जास्त असतात. जर तुम्हाला प्रेगंन्सी टाळायची असेल तर तुम्ही पुरुषाच्या वर झोपून वजाइनल सेक्स करु शकता. यात पुरुषाचे वीर्य स्त्रीच्या योनीत जात नसल्याने प्रेगन्सी टाळता येते.
यात आणखी थोडा चांगला अनुभव घ्यायचा असेल तर पुरुष महिलेच्या पाठीमागे असून सेक्स केले जाते.
थोडक्यात वजाइनल सेक्स हा तुम्हाला परमोच्च सुखापर्यंत पोहोचविण्यास महत्त्वाची भूमिका निभावतो. त्यासाठी तुमची सेक्स पोजिशन्स कशी असावी याचा नीट अभ्यास करणे देखील तितकेच गरजेचे आहे.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)