पॉर्नहबच्या 2019 च्या यंदाच्या वर्षभरातील सर्च रिव्ह्युमध्ये युजर्स रिअल सेक्स, एलियन यांना पसंती मिळत आहे. तर सर्च ट्राफिकमध्ये भारताचा क्रमांक 12 स्थानकांनी खाली घसरला आहे. यंदाच्या पॉर्नहब अहवालामध्ये भोजपुरी XXX, तेलगू ब्लू फिल्म्स. देसी गुजराती सेक्स व्हिडिओ यांचा दबदबा आहे. भारतीयांनी Pornhub.Com वर 'Indian college girl sex videos' हे सर्वाधिक सर्च केल्याचं समोर आलं आहे. Pornhub Year in Review 2019: युजर्सचा यंदा Realistic, Alien Sex सर्च करण्यावर अधिक भर; पहा काय सांगतोय यावर्षीचा सर्व्ह!
पॉर्नस्टार्सची लोकप्रियता पाहता यंदाही बेबी डॉल सनी लिओन अव्वल स्थानी आहे तर त्यापाठोपाठ मिया खलिफा आणि डॅनी डॅनिअल यांचा क्रमांक लागतो. जगभरात पॉर्नहबच्या युजर्सच्या संख्येमध्ये 'भारतीय' कॅटेगरीमध्ये 723% वाढ झाली आहे. भारतीयांमध्ये 281% युजर्स रोमॅन्टिक व्हिडिओ तर 202% कॉलेज थीम व्हिडिओ पाहण्याकडे आहे.
भारतामध्ये 'देसी भाभी' आणि 'सविता भाभी' पॉर्न सारखे व्हिडिओ xnxx.com वर सर्च केले जातात. याचा काही आकडा समोर आलेला नाही.मात्र मागील वर्षी भारतीयांनी Bhojpuri XXX videos आणि रिजनल पॉर्न सर्च म्हणजेच तेलगू ब्लू फिल्म आणि देसी गुजराती सेक्स व्हिडिओ हे सर्च करण्याचे प्रमाण अधिक आहे.