International Kissing Day 2022: या लोकप्रिय बॉलीवूड स्टार्सनी स्क्रीनवर दिले बोल्ड किसिंग सीन, रोमँटिक किसिंग व्हिडिओने उडवली खळबळ, पाहा व्हिडीओ
बॉलीवुड किसिंग सीन्स (Photo Credits: Instagram)

International Kissing Day 2022:- दरवर्षी ६ जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय चुंबन दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपल्या जोडीदाराचे चुंबन घेऊन लोक जोडीदारावरील प्रेम व्यक्त करतात. एखाद्याला चुंबन घेणे हे आपले संबंध आणि आपल्या प्रेमाबद्दलची पवित्र भावना दर्शवते. बॉलीवूड चित्रपटांमध्येही चुंबन दृश्यांना खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच येथे चुंबन दृश्यांवर खूप लक्ष दिले गेले. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी किसिंग सीन देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आज आम्ही तुम्हाला या लोकप्रिय बॉलीवूड स्टार्सच्या  काही किसिंग सीन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी बोल्ड किसिंग सीनच्या रोमँटिक व्हिडिओंनी पडद्यावर खळबळ उडवून दिली होती. [हे देखील वाचा :- International Kissing Day 2022: आंतरराष्ट्रीय चुंबन दिन कधी आहे? किस कसा घ्यावा? चुंबन घेताना 'या' टिप्स लक्षात ठेवा]

पाहा किसिंग व्हिडीओ :-

आमिर खान और करिश्मा कपूर (राजा हिंदुस्तानी)

इमरान हाशमी और जैकलीन फर्नांडिस (मर्डर 2)

विक्की कौशल और श्वेता त्रिपाठी (मसान)

करीना कपूर और शाहिद कपूर (जब वी मेट)

रणबीर कपूर और नरगिस फाखरी (रॉकस्टार)

रणवीर सिंह और दीपिका पादुकोण (गोलियों की रासलीला- रामलीला)

त्याचप्रमाणे, असे अनेक स्टार्स होते ज्यांनी आपल्या हॉट आणि बोल्ड अवतारात हॉट किसिंग सीन देऊन  लोकांचे मनोरंजन केले.