प्रतिकात्मक फोटो (File Image)

भारतासह जगभात कोरोना व्हायरसने घातलेले थैमान अद्याप काही कमी झालेले नाही. दररोज कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद केली जात आहे. कोरोना व्हायरसवरील लस जो पर्यंत उपलब्ध होत नाही तो पर्यंत यावर नियंत्रण मिळवणे थोडे कठीणच आहे. या महारोगाच्या परिस्थितीसंदर्भात बहुतांश कंपन्यांना अशी अपेक्षा आहे की एफडीए (FDA) त्यांच्या लसीला परवानगी देईल आणि त्याचा वापर ही केला जाईल. मात्र कोरोनावर अधिकृत समाधान अद्याप दिसून आलेले नाही. कारण लोक कोरोनावर मात करत आहेत. पण त्यांना सेक्शुअली समस्यांसह नपुसंकता सारख्या ही समस्यांचा सामना करावा लागत आहेत

मायो क्लिनिक अनुसार, कोरोना व्हायरसमुळे बऱ्या झालेल्या रुग्णांना डोके दुखी, हृदयाचे ठोके वेगाने चालणे, केस गळणे, वास न येणे, एकाग्रता, पेशी दुखणे या सारख्या समस्या दीर्घकाळ झेलाव्या लागू शकतात. संक्रमण रोग विशेषज्ञ डॉ. डेना ग्रेसन यांनी नुकत्याच एलएक्स न्यूज यांना सांगितले की. कोविड19 मुळे बऱ्या झालेल्या पुरुषांमध्ये नव्या समस्या आयुष्यात येऊ शकतात.(Covid-19 Vaccine Update: UK नंतर Bahrain मध्ये मिळाली Pfizer-BioNTech लसीला मंजूरी; लवकरच लसीकरणाला सुरुवात)

ग्रेसन यांनी हलक्या स्वरुपाची कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत त्या पुरुषांबद्दल ही त्यांनी सांगितले आहे. त्यांनी असे म्हटले की, दीर्घकाळापर्यंत इलेक्टाइल डिस्फंक्शन म्हणजेच नपुसंकताचा धोका असतो. पुढे त्यांनी असे ही म्हटले मास्क घालणे अत्यंत गरजेचे आहे. कारण आपण कोरोना वरील लसीच्या वितरणाबद्दल वाट पाहत आहोत.(Chapare Virus: एकातून दुसर्‍या माणसाला संसर्ग करू शकणार्‍या चापरे वायरस ची लक्षणं काय? जाणून घ्या COVID-19 तुलनेत किती धोकादायक)

लक्षात असू द्या की, नपुसंकता एक लैंगिक आजार आहे. ज्यामुळे व्यक्तीच्या शरीरातील वीर्य कमी किंवा संपून जाते. त्यामुळे व्यक्ती मुलाला जन्म देऊ शकत नाही. इरेक्टाइल डिसफंक्शनची लक्षणे म्हणजे इरेक्शनमध्ये समस्या, इरेक्शनसंबंधित समस्या आणि लैंगिक इच्छा कमी होणे ही आहेतऑ

ञृ43ै1ेम