Male Menopause Symptoms: पुरुषांनाही असते रजोनिवृत्ती? काय असतात लक्षणे? घ्या जाणून

त्यालाही रजोनिवृत्तीस (Male Menopause Symptoms) सामोरे जावे लागते तर? प्रश्न ऐकूण अनेकांच्या भूवया कदाचित उंचावल्या असतील. पण, प्रश्नाचे उत्तर आहे होय, परुषांनाही रजोनिवृत्ती असते आणि त्याची लक्षेही दिसता. जाणून घ्या जोनिवृत्तीची लक्षणे.

Male Menopause | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मासिक पाळी (Menstrual Cycle) हा अपवाद वगळता प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आणि घटक. वयाच्या विशिष्ट टप्प्यावर ही पाळी (Menstruation) होते आणि हळूहळू बंदही होते. ज्याला रजोनिवृत्ती (Menopause) असे म्हणतात. पण, कोण असे म्हणाले की, पुरुषांनाही मासिक पाळी (Male Menstrual Cycle) येते. त्यालाही रजोनिवृत्तीस (Male Menopause Symptoms) सामोरे जावे लागते तर? प्रश्न ऐकूण अनेकांच्या भूवया कदाचित उंचावल्या असतील. पण, प्रश्नाचे उत्तर आहे होय, परुषांनाही रजोनिवृत्ती असते आणि त्याची लक्षेही दिसता. जाणून घ्या जोनिवृत्तीची लक्षणे.

रजोनिवृत्ती (मेनोपॉज) म्हणजे काय?

रजोनिवृत्ती ही एक शारिक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्याला इंग्रजीमध्ये मेनोपॉज असे म्हणतात. कोणत्याही महिलेला वयाच्या पौगंडास्थेतून बाहेर पडण्याच्या टप्प्यावर मासिक पाळी सुरु होते. जी वयाच्या 45 ते 55 व्या वर्षांपर्यंत सुरु राहते. वय, प्रदेश आणि शारीरिक क्षमतेनुसार अखेरच्या टप्प्यावर मासिक पाळी थांबण्याचे वय कमी अधिक होऊ शकते. ही पाळी थांबण्याच्या कालावधी किंवा स्थितीलाच रजोनिवृत्ती असे म्हणतात. आजवर केवळ महिलांनाच या प्रक्रियेतून जावे लागत असल्याचा अनेकांचा समज होता. मात्र, अलिकडील संशोधनानुसार पुरुषांनाही मासिक पाळी आणि रजोनिवृत्तीच्या प्रक्रियेतून जावे लागत असल्याचे पुढे आले आहे. (हेही वाचा, Suicide Due to Menstrual Cycle Pain: मासिक पाळीच्या वेदना असहाय्य, अल्पवयीन मुलीची आत्महत्या; मुंबई येथील घटना)

परुुष रोजोनिवृत्तीची लक्षणे

पुरुषांना रजोनिवृत्ती येथे तेव्हा विविध लक्षणे दिसतात. डॉक्टर्स आणि वैद्यक्ष क्षेत्रातील अभ्यासक सांगतात की, पुरुषांना रजोनिवृत्ती येते तेव्हा टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होणे, बहुतेकदा वृद्धत्वामुळे, तणाव जाणवू लागतो. काही पुरुषांना मधुमेहासारख्या वैद्यकीय परिस्थितीचा सामनाही करावा लागतो. याशिवाय इतरही अनेक लक्षणे दिसतात. ती खालील प्रमाणे-

परुषांनी मोनोपॉज काळात काय खबरदारी घ्यावी?

वयोमानानुसार शरीरातील टेस्टोस्टेरॉन उत्पादनात नैसर्गिक घट झाल्यामुळे एंड्रोपॉजचा परिणाम होतो. ज्यामुळे कामवासना, स्नायू द्रव्यमान आणि हाडांचे आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या शारीरिक कार्यांवर परिणाम होतो. मोनोपॉजचे निदान करताना टेस्टोस्टेरॉनची पातळी मोजावी लागते. ज्यासाठी रक्त तपासणी आणि विविध चाचण्या कराव्यालातात. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) हा कमी टेस्टोस्टेरॉन असलेल्या व्यक्तींसाठी संभाव्य उपचार पर्याय आहे. संतुलीत आहार, योग्य व्यायाम आणि वैद्यकीय सल्ला याकाळात महत्त्वाचा ठरतो.

(हेही वाचा, Health Tips: मासिक पाळी दरम्यान महिलांनी 'अशा' पद्धतीने करा Workout ज्यामुळे Period चा त्रास होईल कमी, Watch Video)

मोनोपॉज दरम्यान परुषांना येणारे अनुभव व्यक्तीनुरुप वेगवेगळे असतात. जे वेगवेगळ्या पुरुषांना वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर येऊ शकतात. त्यामुळे फारचे प्रचलित नसलेल्या पण आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुरुषांमध्ये जागरुकता वाढविणे आवश्यक असते. त्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन, संवाद वाढवून आणि अनुकूल सहाय्य प्रदान करून सामारे जाता येऊ शकते.