Feet Care Tips: दिवसभर शूज घातल्यामुळे पायाला येणारा दुर्गंध टाळण्यासाठी वापरा 'या' सोप्या टीप्स

त्यामुळे दिवसभर शूज घातल्याने आपल्या पायांची दुर्गंधी येते. या दुर्गंधीमुळे आपल्याला अनेकदा डोकदुखीसारखा त्रासही होतो. अनेकदा पाय धुऊनदेखील पायांचा दुर्गंध येत राहतो. या दुर्गंधीला तुम्ही कंटाळले असाल आणि तुम्हाला या समस्येपासून बचाव करायचा असेल तर हा लेख तुमच्या नक्की उपयोगात येईल.

Smelly Feet (PC-Twitter)

Feet Care Tips: अनेकांना सर्वच दररोज शूज घालायची सवय असते. त्यामुळे दिवसभर शूज घातल्याने आपल्या पायांची दुर्गंधी (Smelly Feet) येते. या दुर्गंधीमुळे आपल्याला अनेकदा डोकदुखीसारखा त्रासही होतो. अनेकदा पाय धुऊनदेखील पायांचा दुर्गंध येत राहतो. या दुर्गंधीला तुम्ही कंटाळले असाल आणि तुम्हाला या समस्येपासून बचाव करायचा असेल तर हा लेख तुमच्या नक्की उपयोगात येईल.

अनेकदा ऑफिसमध्ये शूज काढल्यानंतर दुर्गंधी पसरते. या दुर्गंधीमुळे सर्वांनाच त्रास व्हायला सुरुवात होते. या समस्येपासून कायमची सुटका करण्यासाठी खालील टीप्स तुमच्या नक्की कामी येतील. चला तर मग पाहुयात काय आहेत या टीप्स...(हेही वाचा - Winter Health Tips: हिवाळ्यात गुळाचा चहा प्यायल्याने होतील 'हे' फायदे)

तळपायांची दुर्गंधी टाळण्यासाठी करा 'हे' उपाय -

वरील सर्व उपाय करून तुम्ही आपल्या पायाची दुर्गंधी रोखू शकता. तसेच याव्यतिरिक्त दररोज लव्हेंडर तेलाचे काही थेंब पाण्यात टाकून त्यात पाय बुडवून ठेवल्यास तळपायांची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.