Health Tips: आंघोळ करताना आपल्या शरीराच्या 'या' भागावर चुकूनही लावू नका साबण; अन्यथा उद्भवू शकतात आरोग्याशी संबंधित समस्या

म्हणून विज्ञानदेखील आपल्या शरीराच्या या भागांवर साबण लावण्यास परवानगी देत ​​नाही. शरीराच्या कोणत्या भागावर साबण लावू नये (Do Not Apply Soap On This Body Part) आणि आंघोळीसंबंधी कोणते नियम पाळले पाहिजेत हे या लेखातून जाणून घेऊयात...

प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

Health Tips: शारीरिक स्वच्छता राखण्यासाठी (Physical Cleanliness) दररोज आंघोळ करणं खूप महत्वाचं आहे. आंघोळ केल्याने शरीरातील ताजेपणाची भावना निर्माण होते. बहुतेक लोक आंघोळ करताना आपल्या शरीराच्या सर्व अवयवांवर साबण लावतात आणि चांगले घासतात. हे बरोबर आहे का? वास्तविक विज्ञानाच्या मते, निरोगी राहण्यासाठी आंघोळ करणे आवश्यक आहे. परंतु यासाठी काही नियम बनवले गेले आहेत, जे आपण बर्‍याचदा पाळण्यास विसरतो किंवा बहुतेक लोकांना आंघोळीसंबंधित नियमांबद्दल माहिती नसते. आंघोळ करताना आपण आपल्या शरीराच्या सर्व भागांवर साबण लावला तर सावधगिरी बाळगा कारण, असे करणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे आरोग्याच्या गंभीर निर्माण होऊ शकता.

शरीराच्या काही भागांवर साबण लावल्याने आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. म्हणून विज्ञानदेखील आपल्या शरीराच्या या भागांवर साबण लावण्यास परवानगी देत ​​नाही. शरीराच्या कोणत्या भागावर साबण लावू नये (Do Not Apply Soap On This Body Part) आणि आंघोळीसंबंधी कोणते नियम पाळले पाहिजेत हे या लेखातून जाणून घेऊयात... (हेही वाचा - Home Quarantine Tips: घरात विलगीकरण केलेल्या व्यक्तीचे कपडे, भांडी कशा पद्धतीने धुवावे?)

प्रायव्हेट पार्टवर साबण लावू नका -

आंघोळ करताना शरीराच्या खाजगी भागावर साबण लावणे टाळा. कारण प्रायव्हेट पार्टवर साबण लावल्याने त्वचा मऊ होते आणि तेथे खाज सुटण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. तुम्ही प्रायव्हेट पार्टवर साबण लावत असल्यास असे करणं थांबवा. जर आपल्याला खाजगी अवयवामध्ये खाज सुटण्याची समस्या होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा हे एखाद्या मोठ्या आजाराचे कारण बनू शकते. (हेही वाचा - Health Tips: मासिक पाळी दरम्यान महिलांनी 'अशा' पद्धतीने करा Workout ज्यामुळे Period चा त्रास होईल कमी, Watch Video)

आंघोळ करताना या गोष्टींची काळजी घ्या -

प्रायव्हेट पार्टवर साबण न लावण्याशिवाय, आंघोळ करताना इतरही अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून आपण स्वत: ला विविध आजारांपासून वाचवू शकतो. चला तर मग आंघोळीदरम्यान घ्यावयाच्या काळजीविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif