Breakfast Recipe: सकाळी झटपट आणि हेल्दी नास्ता करायाचा? जाणून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पौष्टिक पदार्थ खाण फार महत्त्वाच असत.

Green Chana Chat PC Twitter

Breakfast Recipe: दररोज नास्ता काय करायाच हा प्रश्न तर नेहमीच पडतो. हिवाळ्यात पौष्टिक पदार्थ खाण फार महत्त्वाच असत. या दिवसात शरिरात उष्णतेची जास्तीत जास्त गरज भासते. त्यामुळे नास्ता किंवा जेवणाता अश्या पदार्थांचा समावेश जरूर करावा, जेणे करून हे पदार्थ शरिरात उष्णता टिकवून ठेवण्याचे काम करते. शरिरात जीवनसत्वे, खनिजे आणि कॅल्शियम टिकून ठेवण्याचे काम हरभरा करतो. नास्तासाठी हरभरा हा उत्तम पर्याय आहे. यात फायबरचे प्रमाणही चांगले असल्याने पोट दीर्घकाळ भरून राहते. हरभऱ्यांपासून नास्त्यासाठी परठा, चाट तर भाजी देखील बनवू शकता. चला बनवूयात हेल्ही नास्ता, हेही वाचा- यंदाची कांदे नवमी बनवा स्वादिष्टपूर्ण, करुन पाहा या कांद्याच्या सोप्या 5 रेसिपी

जाणून घ्या कृती