World Environment Day 2021 Messages: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त Quotes, Messages, Wallpapers, WhatsApp Status, Images पाठवत करा निसर्गाबद्दल जनजागृती
Happy World Environment Day (File Image)

World Environment Day 2021 Messages:  आज (5 जून) रोजी जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आहे. आरोग्याची सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षण संबंधित जागृकता करण्यासाठी प्रत्येक वर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिवस सर्वत्र साजरा केला जातो. खरंतर सध्या बहुतांश भागात प्रदुषण वेगाने वाढत असून जंगताली झाडे कापण्याचे सुद्धा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे पृथ्वीवर राहणाऱ्या माणसांसह प्राण्यांसाठी धोका निर्माण होत आहे. जलप्रदुषण आणि वाढत्या हवेच्या प्रदुषणामुळे विविध जीवजंतू सक्रिय झाल्यास त्याचा मानवी आरोग्याला मोठा धोका संभवतो.

यंदाच्या वर्षी जागतिक पर्यावरण दिनाची थीम Ecosystem Restoration अशी आहे. या खास दिनी तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना जागतिक पर्यावरण दिनानिमित्त Quotes, Messages, Wallpapers, WhatsApp Status, Images पाठवून करा निसर्गाबद्दल जनजागृती.(World Environment Day 2021 Image: जागतिक पर्यावरण दिनाच्या मराठी शुभेच्छा, Greetings, Images, Whatsapp Status, Facebook च्या माध्यमातून शेअर करून व्यक्त करा निसर्गप्रेम)

Happy World Environment Day (File Image)

Happy World Environment Day (File Image)
.

 

Happy World Environment Day (File Image)
Happy World Environment Day (File Image)

Happy World Environment Day (File Image)

Happy World Environment Day (File Image)

दरम्यान, जागतिक पर्यावरण दिनीदरवर्षी अनेक ठिकाणी रॅली आयोजित केल्या जातात. सार्वजनिक ठिकाणीही अनेक एकत्रिक कार्यक्रम होतात मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असे कार्यक्रम होणार नाहीत. तरीही प्रत्येकाने निदान स्वतःला जमेल त्या पद्धतीने या दिवसाचे महत्व सर्वांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे.