Tulsi Vivah 2025 Wishes in Marathi: तुळशी विवाहानिमित्त Messages, Wishes, Whatsapp Status, SMS द्वारे द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!

यंदा ०२ नोव्हेंबर रोजी सकाळी ०७ वाजून ३१ मिनिटांनी होईल. याचा समारोप ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ०५ वाजून ०७ मिनिटांनी होईल. त्यामुळे यावर्षी तुळशी विवाह २ नोव्हेंबर २०२५, रविवार रोजी केला जाईल.

Tulsi-Vivah-Wishes-In-Marathi

Tulsi Vivah 2025 Wishes in Marathi: महाराष्ट्रात दिवाळी च्या सणाची सांगता तुलसीविवाह (Tulsi Vivah) संपन्न झाल्यानंतर होते. यंदा ०२ नोव्हेंबर रोजी सकाळी ०७ वाजून ३१ मिनिटांनी होईल. याचा समारोप ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ०५ वाजून ०७ मिनिटांनी होईल. त्यामुळे यावर्षी तुळशी विवाह २ नोव्हेंबर २०२५, रविवार रोजी केला जाईल. या दिवशी घरोघरी विशेष पूजन, व्रत आणि विवाह विधी केले जातात.मग या मंगलदिनाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, मित्र मंडळींना, परिवाराला देत हा दिवस आनंदमय करण्यासाठी खाली दिलेली मराठमोळी ग्रिटिंग्स, WhatsApp Status, Quotes, Wishes, Messages शेअर करून या दिवसाला अधिक खास करू शकाल.

कार्तिक महिना भगवान नारायणांना अतिशय प्रिय आहे. या महिन्यात भगवान विष्णूसोबत तुळशी मातेची पूजा केल्याने अनेक पटींनी अधिक लाभ होतो. अशी भावना आहे त्यामुळे तुमच्या परिवार, आप्तेष्टांसोबत हा सण अधिक खास करू शकाल.

हिंदू कॅलेंडरप्रमाणे, तुळशी विवाहाचे आयोजन दरवर्षी प्रदोष काळात कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला केले जाते. या दिवशी तुळशीमातेचा विवाह विष्णूरूपी शाळीग्रामाशी होतो. तुळशीचं लग्न झाल्यानंतर हिंदू धर्मीयांच्या घरातही लग्नसराईची सुरूवात केली जाते.

Share Now

Tags

Tulsi Vivah Tulsi Vivah 2025 Tulsi VIvah Messages Tulsi Vivah SMS Tulsi Vivah WhatsApp Status Tulsi Vivah Wishes Tulsi Vivah Wishes in Marathi तुलसी विवाह तुलसी विवाह 2025 तुलसी विवाह एसएमएस तुलसी विवाह व्हॉट्स अॅप स्टेटस तुलसी विवाह शुभेच्छा तुलसी विवाह संदेश तुळशी विवाह 2025 तुळशी विवाह मराठी संदेश तुळशी विवाह मेसेज तुळशी विवाह शुभेच्छा Happy Tulsi Vivah 2025 Happy Tulsi Vivah Wishes Kartiki Dwadashi Tulsi Puja Tulsi Shaligram Vivah Tulsi Vivah 2025 Date Tulsi Vivah 2025 Messages Tulsi Vivah Celebrations Tulsi Vivah Facebook Post Tulsi Vivah HD Images Tulsi Vivah images Tulsi Vivah marathi Tulsi Vivah Wallpapers Tulsi Vivah WhatsApp Stickers तुलशी विवाह तुलशी विवाह 2025 तुलसी विवाह इमेजेस तुलसी विवाह फोटो तुलसी विवाह मेसेज तुलसीविवाह तुलसीविवाहरंभ तुळशी विवाह तुळशी विवाह इमेजेस तुळशी विवाह तारीख तुळशी विवाह पूजा तुळशी विवाह मराठी मेसेज तुळशी विवाह महत्त्व तुळशी विवाह व्हॉट्सअॅप स्टेटस तुळशी विवाह शुभ मुहूर्त तुळशी विवाह शुभेच्छा Happy Tulsi Vivah तुळशीची लग्न तुळशीचे लग्न तुळस शुभ विवाह सण आणि उत्सव
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement