Happy Ram Navami 2023 Wishes: श्रीराम नवमी निमित्त Greetings, Images, SMS, HD Wallpapers, WhatsApp Messages द्वारे मित्र-परिवारास द्या खास शुभेच्छा!
हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक असलेल्या भगवान रामाची जगभरात अत्यंत भक्तीभावाने पूजा करतात. उत्सवाच्या दिवशी, लोक मंदिरांना भेट देतात, श्री रामाला समर्पित भक्ती गीते गातात आणि त्यांच्या प्रियजनांसोबत उत्सवाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करतात.
- Read in
- मराठी
Happy Ram Navami 2023 Wishes: चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला अयोध्येत राजा दशरथ आणि त्यांची पत्नी कौशल्या यांच्या पोटी श्रीरामाचा जन्म झाला. हिंदू धर्मग्रंथांवर आधारित चैत्र शुद्ध नवमीला दरवर्षी राम नवमीचा साजरी केली जाते. यंदा 30 मार्च, गुरुवारी राम नवमी साजरी केली जात आहे. हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक असलेल्या भगवान रामाची जगभरात अत्यंत भक्तीभावाने पूजा करतात. उत्सवाच्या दिवशी, लोक मंदिरांना भेट देतात, श्री रामाला समर्पित भक्ती गीते गातात आणि त्यांच्या प्रियजनांसोबत उत्सवाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करतात. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी राम नवमी 2023 प्रतिमांचा संग्रह, राम नवमी 2023 च्या शुभेच्छा, राम नवमी 2023 शुभेच्छा, श्री राम नवमी HD वॉलपेपर, राम नवमी 2023 WhatsApp संदेश, जय श्री राम एसएमएस, रामी नवमी 2023 संदेश आदी घेऊन आलो आहोत.
Happy Ram Navami 2023 Wishes:
Happy Ram Navami 2023 Greetings
Happy Ram Navami 2023 Messages
Happy Ram Navami 2023 Photos
Happy Ram Navami 2023 Images
Happy Ram Navami 2023 Wallpapers
Happy Ram Navami 2023 SMS
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 16, 2023 09:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

