Tulsi Vivah 2019: 'या' पारंपारिक मंगलाष्टकांच्या जयघोषात लावा यंदा तुळशीची लग्नं!

वधू-वरांना नव्या आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी नातेवाईक, आप्तेष्टांकडून देण्यासाठी मंगलाष्टक ही ही आठ ओळींची रचना विशिष्ट सुरांत म्हटली जाते.

Tulsi Vivah | Photo Credits: Instagram

Tulsi Vivah Mangalashtak:  हिंदू विवाह संस्कार पद्धतीमध्ये 'मंगलाष्टक' ( Mangalashtak) शिवाय लग्न पूर्ण होऊच शकत नाही. मग याला तुळशीची लग्नं कशी अपवाद ठरू शकतील? तुळशीची लग्न कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत पार पडतात. यामध्ये घरामधील तुळशीचा विवाह (Tulsi Vivah) शाळीग्रामासोबत(Shaligram) लावण्याची पद्धत आहे. यंदा तुलसी विवाह 9 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान लागणार आहेत. मग तुलसी विवाहादरम्यान मंगलाष्टक म्हणण्याचे पद्धत आहे. हिंदू विवाहपद्धतीमध्ये हा एक महत्त्वाचा संस्कार आहे. मग तुमच्या घरी देखील यंदा तुळशीच्या लग्नासाठी या मंगलाष्टकांवर तुळशीच्या लग्नाचा बार उडवून द्या. (हेही वाचा - Tulsi Vivah 2019: यंदा तुळशी विवाह 'कधी' आहे आणि 'का' साजरा करतात? जाणून घ्या काय आहे यामागची अख्यायिका)

मंगलाष्टक ही प्रामुख्याने मराठी लग्नांमध्ये म्हटली जातात. वधू-वरांना नव्या आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी नातेवाईक, आप्तेष्टांकडून देण्यासाठी मंगलाष्टक ही ही आठ ओळींची रचना विशिष्ट सुरांत म्हटली जाते. Tulsi Vivah 2019: तुळशी पूजन करताना ‘या’ 5 गोष्टी केल्यास होईल भरपूर धनलाभ

 

तुळशीच्या लग्नासाठी मंगलाष्टकं

भावनिक मंगलाष्टक 

तुळशीला नववधूप्रमाणे सजवून तिचं शाळीग्रामासोबत लग्न लावलं जातं. तुळशीचं लग्न लावणार्‍याला कन्यादानाचे पुण्य लाभते असे मानले जाते. तसेच घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. त्यामुळे दरवर्षी घरघरांमध्ये तुळशीचं लग्न लावलं जातं.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif