Tulsi Vivah 2020 HD Images: तुलसी विवाह निमित्त खास मराठमोठ्या शुभेच्छा, Wallpapers, Messages, Facebook Post, WhatsApp Status, Wishes देऊन साजरा करा सण

Tulsi Vivah (Photo Credits-File Images)

Tulsi Vivah 2020 HD Images: सनातन धर्मानुसार देवउठनी एकादशी अर्थात ज्या दिवशी श्रीहरी म्हणजेच भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात त्याच दिवशी तुळशीचे भगवान शालीग्राम सोबत विवाह करण्याची परंपरा आहे. तर भगवान विष्णू आषाढ शुक्लपक्षातील एकादशी ते कार्तिक शुक्लपक्ष एकादशी पर्यंत निद्राव्यस्थेत असतात. हिंदू मान्यतांनुसार, या चातुर्मासा कोणत्याही प्रकारचे मंगल कार्य केले जात नाही. परंतु यंदाच्या वर्षातील अधिक मास आल्याने चार महिन्यांचा चातुर्मास हा पाच महिन्यांचा झाला आहे. खरंतर ज्या दिवशी विष्णू आपल्या निद्रेतून जागे होतात त्या दिवसाला देवउठनी एकादशी म्हटले जाते. त्यामुळे याच दिवशी तुलसी विवाह साजरा केला जात असल्याने सर्वत्र सनईचौघडे वाजण्याचा आवाज ऐकू येतो.(Tulsi Vivah 2020 Marathi Invitation Card: तुलसी विवाह आमंत्रण WhatsApp Messages, Images द्वारा शेअर करत आप्तेष्टांना द्या तुळशीच्या लग्नाचं निमंत्रण)

ज्योतिषांच्या मते कार्तिक महिन्याच्या शुक्लपक्ष एकादशी दिवशी तुळशी विवाहाचे आयोजन केले जाणार आहे. मात्र काही ठिकाणी द्वादशीच्या दिवशी तुलसी विवाह केला जातो. तर यंदाच्या वर्षात तिथीच्या बदलांमुळे 26 किंवा 27 तारखेला तुलसी विवाह साजरा करणार आहेत. तर यंदाच्या तुलसी विवाह निमित्त खास मराठमोठ्या शुभेच्छा, Wallpapers, Messages, Facebook Post, WhatsApp Status, Wishes देऊन साजरा करा सण.(Vivah Shubh Muhurat 2020: यंदा तुळशी विवाहानंतर सरत्या वर्षाला निरोप पूर्वी लग्नबेडीत अडकण्यासाठी पहा नोव्हेंबर, डिसेंबर मधील विवाहाचे मुहूर्त!)

Tulsi Vivah (Photo Credits-File Images)
Tulsi Vivah (Photo Credits-File Images)
Tulsi Vivah (Photo Credits-File Images)
Tulsi Vivah (Photo Credits-File Images)

तर देवउठनी एकादशी नंतर सर्वत्र शुभ आणि धार्मिक कार्ये पार पाडली जातात. तसेच लग्नसोहळा ते गृह प्रवेश करण्यापर्यंतच्या सर्व गोष्टीं करण्यासाठी शुभ मुहू्र्ताला सुरुवात होते. भारतातील काही ठिकाणचे लोक गंगा स्नान ही करतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif