Swami Dayanand Saraswati Jayanti 2022 Messages: स्वामी दयानंद सरस्वती जयंतीनिमित्त Wishes, Images, Greetings द्वारे करा समाजसुधारकाच्या स्मृतीस अभिवादन!
Swami Dayanand Saraswati Jayanti 2022 Messages (File Image)

Swami Dayanand Saraswati Jayanti 2022 Messages: आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती हे महान देशभक्त, समाजसुधारक आणि विचारवंत होते. त्यांनी हिंदू धर्मात प्रचलित असलेल्या दुष्कृत्यांचा आणि वाईट गोष्टींचा उघडपणे विरोध केला आणि महिलांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यासोबतच त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अतुलनीय योगदान दिले. त्यांचे अनमोल विचार आजही प्रेरणादायी आहेत.

आर्य समाजाचे संस्थापक, आधुनिक भारताचे महान विचारवंत आणि समाजसुधारक महर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांची जयंती 26 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त Wishes, Images, Whatsapp Status, Greetings द्वारे तुम्ही समाजसुधारकाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करू शकता. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश पाठवू शकता. यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील. (वाचा - Swami Dayanand Saraswati Jayanti 2022: स्वामी दयानंद सरस्वती जयंती 'कधी' आणि 'का' साजरा केली जाते? जाणून घ्या सविस्तर)

इंसान को दिया गया सबसे बड़ा संगीत यंत्र आवाज है!

- स्वामी दयानंद सरस्वती

Swami Dayanand Saraswati Jayanti 2022 Messages (File Image)

दुनिया को अपना सर्वश्रेष्ठ दीजिये और आपके पास सर्वश्रेष्ठ लौटकर आएगा.

- स्वामी दयानंद सरस्वती

Swami Dayanand Saraswati Jayanti 2022 Messages (File Image)

लोगों को कभी भी चित्रों की पूजा नहीं करनी चाहिए.

मानसिक अन्धकार का फैलाव

मूर्ति पूजा के प्रचलन की वजह से है.

- महर्षी स्वामी दयानंद सरस्वती

Swami Dayanand Saraswati Jayanti 2022 Messages (File Image)

हमें पता होना चाहिए कि भाग्य भी कमाया जाता है

और थोपा नहीं जाता.

ऐसी कोई कृपा नहीं है, जो कमाई ना गयी हो.

- स्वामी दयानंद सरस्वती

Swami Dayanand Saraswati Jayanti 2022 Messages (File Image)

नुक्सान से निपटने में सबसे ज़रूरी चीज़ है

उससे मिलने वाले सबक को ना भूलना

वो आपको सही मायने में विजेता बनाता है।

- स्वामी दयानंद सरस्वती

Swami Dayanand Saraswati Jayanti 2022 Messages (File Image)

सबसे उच्च कोटि की सेवा

ऐसे व्यक्ति की मदद करना है

जो बदले में आपको धन्यवाद कहने में असमर्थ हो।

- स्वामी दयानंद सरस्वती

Swami Dayanand Saraswati Jayanti 2022 Messages (File Image)

खरा देशभक्त आणि समाजसुधारक म्हणून काम करणारे महर्षी दयानंद सरस्वती हे वेद आणि पुराणांचे जाणकार होते. समाजातील अंधश्रद्धा, कुप्रथा दूर करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रहितासाठी वेचले. वेदांचे जाणकार असल्यामुळे त्यांना ऋषी म्हटले गेले.