Shravani Somvar Wishes: श्रावणी सोमवारच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छापत्र, Messages, Wishes!

तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना या पहिल्या श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा देत मंगलमय पर्वाची सुरूवात करण्यासाठी WhatsApp, Instagram, Telegram च्या माध्यमातून खास मराठमोळी Greetings, Wishes, Messages, शुभेच्छापत्रं शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता.

Shravani Somvar Wishes: श्रावणी सोमवारच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छापत्र, Messages, Wishes!

Happy Shravani Somvar Wishes: श्रावण (Shravan) हा हिंदू धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र महिना आहे. महाराष्ट्रात यंदा श्रावण महिन्याची सुरूवात 13 ऑगस्टपासून झाली आहे. शिव शंकराच्या उपासनेसाठी श्रावण महिना खास असल्याने अनेक जण श्रावण महिन्यातील सोमवारी खास उपवास करतात. आज 17 ऑगस्ट म्हणजे या श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे. हा पहिलाच श्रावणी सोमवार यंदा नागपंचमी च्या सणासोबत आला आहे. मग तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना या पहिल्या श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा देत मंगलमय पर्वाची सुरूवात करण्यासाठी WhatsApp, Instagram, Telegram च्या माध्यमातून खास मराठमोळी Greetings, Wishes, Messages, शुभेच्छापत्रं शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता.

श्रावणी सोमवारी महाराष्ट्रात भगवान शंकराला एक शिवमूठ अर्पण करण्याची पद्धत आहे. यामध्ये पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळ अर्पण केले जाणार आहेत. इथे पहा  श्रावणी सोमवार व्रत तारखा.

श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा

श्रावण महिन्यातील या पावन सोमवारी
महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊया
शिवशंकर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
Shravani Somvar Marathi Greeting
Shravani Somvar Wishes
ॐ नमः शिवाय!
या पवित्र श्रावणी सोमवारी
महादेवाच्या कृपेने तुमच्या घरात
सुख, समाधान नांदो!
Shravani Somvar
Shravani Somvar
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
हा दिवस तुमच्यासाठी
आणि तुमच्या कुटुंबासाठी
सुख, समाधान आणि आनंद घेऊन येवो!
Shravani Somvar
Shravani Somvar
श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा !
हा पवित्र महिना तुमच्या आयुष्यात
सकारात्मकता, नवी ऊर्जा आणि नव्या संधी घेऊन येवो
Shravani Somvar
Shravani Somvar

महाराष्ट्रात श्रावणी सोमवारी शिवमंदिरामध्ये आकर्षक रोषणाई आणि सजावट केलेली असते. भाविक श्रद्धेने शिवपिंडीवर दूध, बेलाची पानं यासोबत शिवमूठ अर्पण करतात. दिवसभर उपवास करतात. यंदा श्रावणी सोमवार सोबत नागपंचमीही असल्याने त्याचादेखील उपवास असल्याने त्यानिमित्त खास पदार्थांची रेलचेल असणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 15, 2026 12:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).