Shivrajyabhishek Sohala 2023 Messages: शिवराज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्ष सोहळ्यानिमित्त खास Images, Whatsapp Status, Wishes, Greetings शेअर करून करा शिवाजी महाराजांचा जयघोष

छत्रपतींचा राज्याभिषेक झाल्यानंतर राजांनी शिवशक ही नवीन कालगणना सुरु केली. शिवराज्याभिषेकानंतर महाराजांनी शिवराई व होन या दोन चलनाची निर्मिती केली. शिवराई ही चांदीची नाणी व होन ही सोन्याची नाणी चलनात आणली.

Shivrajyabhishek Sohala 2023 Messages (File Image)

Shivrajyabhishek Sohala 2023 Messages: मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि प्रथम छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला (Shivrajyabhishek Sohala 2023) आज 350 वर्षे पूर्ण झाली. महाराजांनी विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून स्वतंत्र मराठा साम्राज्याची स्थापना केली होती. आज संपूर्ण महाराष्ट्रात 350 वा शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 रोजी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष झाला.

परकीय शत्रूवर वचक आणि जरब बसवण्यासाठी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करून घेणे गरजेचे होते. स्वराज्याला सार्वभौम स्वतंत्र राज्य म्हणून सर्वमान्य मान्यता मिळावी म्हणूनही राज्याभिषेक होणे गरजेचे होते. यासाठी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेक झाल्यानंतर संपूर्ण जगात त्यांना छत्रपती ही पदवी मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वेसर्वा. राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली.

तर आजच्या दिवसाचे औचित्य साधत खास Images, Whatsapp Status, Wishes, Quotes, Greetings, Messages शेअर करून तुम्ही साजरा करू शकता शिवराज्याभिषेक सोहळा

Shivrajyabhishek Sohala 2023 Messages
Shivrajyabhishek Sohala 2023 Messages
Shivrajyabhishek Sohala 2023 Messages
Shivrajyabhishek Sohala 2023 Messages
Shivrajyabhishek Sohala 2023 Messages

दरम्यान, काशीचे विद्वान पंडित गागाभट्ट यांनी महाराजांचा राज्याभिषेक केला. छत्रपतींच्या राज्याभिषेकासाठी खास 32 मन सोन्याचे सिंहासन बनवून घेण्यात आले. गागाभट्टांनी शिवराज्याभिषेकासाठी ‘तुला पुरुष दान विधी’ व ‘राज्याभिषेक प्रयोग’ हे दोन ग्रंथ तयार करून घेतले. राज्याभिषेक करण्यापूर्वी छत्रपतींची मुंजा करण्यात आली. राज्याभिषेक करण्यासाठी महाराजांची सुवर्णतुला करण्यात आली. राज्याभिषेकासाठी महाराजांचे त्यांच्या पत्नींसोबत विधिवत विवाह करण्यात आले. अशाप्रकारे हा राज्याभिषेक सोहळा नऊ दिवस चालला.

छत्रपतींचा राज्याभिषेक झाल्यानंतर राजांनी शिवशक ही नवीन कालगणना सुरु केली. शिवराज्याभिषेकानंतर महाराजांनी शिवराई व होन या दोन चलनाची निर्मिती केली. शिवराई ही चांदीची नाणी व होन ही सोन्याची नाणी चलनात आणली. शिवरायांनी राज्याभिषेक झाल्यानंतर राज्यकारभारासाठी मराठी भाषेचा वापर केला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Tags

350 शिवराज्याभिषेक दिवस इमेज Chhatrapati Shivaji Maharaj Festivals and Events Happy Shivrajyabhishek Din Hindu Samarajya Diwas Hindu Samarajya Diwas 2023 Hindu Samrajya Diwas Jai Bhavani Jai Shivaji Shiv Swarajya Din Shiv Swarajya Din 2023 shivaji maharaj Shivrajyabhishek Day Shivrajyabhishek Day 2023 Shivrajyabhishek Din 2023 Shivrajyabhishek Din Images Shivrajyabhishek Din Messages in Marathi Shivrajyabhishek Din Photo Shivrajyabhishek Din Status Shivrajyabhishek Din Tithi Shivrajyabhishek Din Wallpapers Shivrajyabhishek Din Wishes in Marathi Shivrajyabhishek Diwas 2023 Images Shivrajyabhishek Diwas 2023 Messages Shivrajyabhishek Diwas 2023 Wishes Shivrajyabhishek Diwas GIFs Shivrajyabhishek Diwas Greetings Shivrajyabhishek Diwas Images Shivrajyabhishek Diwas Messages Shivrajyabhishek Diwas Wishes Shivrajyabhishek Sohala Shivrajyabhishek Sohala 2023 Shivrajyabhishek Sohala Marathi Wishes Shivrajyabhishek Sohala Messages Shivrajyabhishek Sohala Wish in Marathi Shivrajyabhishek Tithi Shivrajyabhishek Tithi 2023 छत्रपति शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन शिवराज्याभिषेक तिथी शिवराज्याभिषेक दिन शिवराज्याभिषेक दिन 2023 शिवराज्याभिषेक दिन तारीख शिवराज्याभिषेक दिन तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन वॉलपेपर्स शिवराज्याभिषेक दिन व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस शिवराज्याभिषेक दिन शुभेच्छा शिवराज्याभिषेक दिनाचा इतिहास शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा शिवराज्याभिषेक दिवस शिवराज्याभिषेक दिवस 2023 शिवराज्याभिषेक शुभेच्छा शिवराज्याभिषेक सोहळा शिवराज्याभिषेक सोहळा 2023 शिवराज्याभिषेक सोहळा शुभेच्छा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा शिवस्वराज्य दिन शिवस्वराज्य दिन इमेजेस शिवस्वराज्य दिन वॉलपेपर्स शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा शिवस्वराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शिवाजी महाराज सण आणि उत्सव


Share Now