Shiv Jayanti Tithi 2023 Messages: तिथीनुसार शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारे मराठी Wishes, Whatsapp Status, Images शेअर करुन साजरा करुयात शिवरायांचा जन्मदिवस!
Shiv Jayanti Tithi 2023 Messages

Shiv Jayanti Tithi 2023 Messages in Marathi:  महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मतारखेवरून वाद सुरु आहे. मागच्या महिन्यात 19 फेब्रुवारी रोजी उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली आहे. परंतु  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मादिनाबद्दल दोन गटाचे दोन भिन्न मत असल्यामुळे शिवजयंती दोनदा साजरी केली जाते.सरकारने शिवजयंती दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल, परंतु, फाल्गुन वद्य तृतीयेला देखील तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाईल असे जाहीर केले. यंदा शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती 10 मार्च रोजी आहे. या दिवशी तुम्ही मेसेजेस, ग्रिटिंग्सद्वारे शुभेच्छा संदेश पाठवू शकता. सध्याच्या डिजिटल युगात फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) यांसारख्या सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून शुभेच्छापत्रं शेअर करुन शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी खास मराठी शुभेच्छा, Wishes, Messages, Quotes तुम्ही आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी किंवा प्रियजनांसोबत शेअर करु शकता. 

पाहा खास शिवजयंतीच्या शुभेच्छा संदेश 

Shiv Jayanti Tithi Messages 2023
Shiv Jayanti Tithi Messages 2023
Shiv Jayanti Tithi Messages 2023

Shivgarjana in Marathi: जाणून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषासाठी दिली जाणारी शिवगर्जना व त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ

Shiv Jayanti Tithi Messages 2023
Shiv Jayanti Tithi Messages 2023

महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस म्हणजेच शिवजयंती वर्षातून दोन वेळेस जरी साजरी केली जात असेल तरीही मावळ्यांचा उत्साह दोन्ही वेळेस सारखा असतो, दरम्यान, तुम्ही शुभेच्छा संदेश पाठवून तिथीनुसार शिवजयंती साजरी करू शकता.