जगभरात आज पुरुष दिन (International Men’s Day 2021) साजरा केला जातो आहे. प्रत्येक वर्षी 19 नोव्हेंबर जागतिक पुरुष दिन (International Men’s Day) म्हणून साजरा केला जातो. जगभरात जरी 19 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय परुष दिन म्हणून साजरा केला जात असला तरी, भारतात हा दिन साजरा व्हायला मात्र 2007 साल उजडावं लागलं. पुरुष हक्कांसाठी देश पातळीवर लढणारी संस्था ‘सेव इंडियन फैमिली' (Save Indian Family Foundation) ने पहिल्यांदा भारतात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त Messages, Wishes, WhatsApp Status, Facebook Post, Images शेअर करुन आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा देऊ शकता.








('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)