Shani Jayanti 2019 Greetings: शनि जयंती निमित्त HD Images, Wallpapers, शुभेच्छापत्रं, GIF शेअर करुन द्या शनि जयंतीच्या शुभेच्छा!
शनि जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही हे HD Images, Wallpapers, शुभेच्छापत्रं, GIF शेअर करु शकता...
Shani Jayanti 2019 Wishes & Greetings: ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला 'शनि जयंती' साजरी केली जाते. खरंतर शनि देव हे अत्यंत रागीट आणि कोपिष्ट असल्याचे मानले जाते. शनि देवाच्या साडेसातीची तर अनेकांना धास्ती असते. मात्र कोणतेही वाईट कृत्य न केल्यास शनि देवाबद्दल भीती बाळगण्याचे कारण नाही. कारण सद्कर्म करणाऱ्यांच्या मागे शनि देवाची पीडा कधीच लागत नाही, असे मानले जाते.
यंदा सोमवार, 3 जून रोजी 'शनि जयंती' असून त्यास 'शनि अमावस्या' असेही म्हणतात. शनि जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही हे HD Images, Wallpapers, शुभेच्छापत्रं, GIF शेअर करु शकता.
Shani Jayanti 2019 (Photo Credits: File Photo)
Shani Jayanti 2019 (Photo Credits: File Photo)
Shani Jayanti 2019 (Photo Credits: File Photo)
Shani Jayanti 2019 (Photo Credits: File Photo)
Shani Jayanti 2019 (Photo Credits: File Photo)
GIF's
शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मात्र शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी 'शनि जयंती' हा शुभ दिवस मानला जातो. तसंच सद्कर्म करणाऱ्या व्यक्तींवर शनि देव नेहमीच प्रसन्न असतात.
Tags
GIFs
Lord Shani Jayanti 2019
Shani Dev Jayanti
Shani Dev Jayanti 2019
Shani Dev Jayanti Wishes
Shani Jayanti
Shani Jayanti 2019
Shani Jayanti 2019 GIF's
Shani Jayanti 2019 Wishes
Shani Jayanti 2019 Wishes & Greetings
Shani Jayanti Wishes 2019
शनि जयंती
शनि जयंती 2019 शुभेच्छा
शनि जयंती 2019 शुभेच्छापत्रं
शनि जयंती शुभेच्छा
शनि जयंती शुभेच्छापत्रं
शनि देव जयंती
शनि देव जयंती 2019
शनैश्वर जयंती
शनैश्वर जयंती 2019
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes In Marathi: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा धर्मवीर शंभूराजांची जयंती!
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2025 HD Images: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे करा शंभूराजांना त्रिवार वंदन!
Advertisement
Advertisement
Advertisement