Shaheed Diwas 2021 Quotes: शहीद दिना निमित्त Messages, WhatsApp Status द्वारे दाही दिशांत पसरवा भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांचे विचार!

मेसेजेस, व्हॉट्सअॅप, इमेजेसच्या माध्यमातून आपण भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांचे विचार जगभर पसरवू शकतो.

Shaheed Diwas 2021 Quotes (Photo Credits: File)

Shahid Diwas 2021 Quotes: भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले घरदार दूर लोटून, अन्न-पाणी त्याग, स्वातंत्र्याचा ध्यास लागलेल्या क्रांतिकारी भगत सिंह (Bhagat Singh), राजगुरू (Raj Guru) आणि सुखदेव (Sukhdeo) यांना 23 मार्च 1931 रोजी लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली. म्हणूनच आजचा हा दिवस देशभरात 'शहीद दिवस' (Shaheed Diwas) म्हणून ओळखला जातो. या तिघांचे समाजकार्य आणि शूरगाथा इतकी मोठी आहे की आपण ती शब्दात व्यक्त करु शकणार नाही. कदाचित आपली तेवढी पात्रताही नसेल. मात्र या शहीद दिवसानिमित्त या शूरवीरांचे विचार आपण सोशल मिडियाच्या माध्यमातून सा-या जगासमोर पोहचवू शकता.

मेसेजेस, व्हॉट्सअॅप, इमेजेसच्या माध्यमातून आपण भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांचे विचार जगभर पसरवू शकतो. शुभेच्छांसाठी अनेकदा सोशल मिडियाचा वापर होतो मात्र या शहिदांना अनोखी मानवंदना देण्यासाठी याहून चांगली निमित्त असूच शकत नाही. Shaheed Diwas 2021 Date and History: शहीद दिवसाची  तारीख, माहिती आणि इतिहास जाणून घ्या 

सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाजु-ए-कातिल में है

Shaheed Diwas 2021 Quotes (Photo Credits: File)

"दिल से निकलेगी न मरकर भी वतन की उल्फत, मेरी मिट्टी से भी खूशबू-ए-वतन आएगी"

शहीद दिनानिमित्त सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू या महान क्रांतीविरांना विनम्र अभिवादन!

Shaheed Diwas 2021 Quotes (Photo Credits: File)

"शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले,वतन पर मरने वालों का यही बाकी निशा होगा"

भारतमातेचे सुपुत्र, महान क्रांतिकारी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना शहीद दिनी विनम्र अभिवादन!

Shaheed Diwas 2021 Quotes (Photo Credits: File)

"जिंदगी तो अपने दम पर जी जाती हैं, दुसरो के कंधो पर तो सिर्फ जनाजे उठे हैं।"- भगत सिंह

Shaheed Diwas 2021 Quotes (Photo Credits: File)

भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव हे केवळ नावं नाही तर एक आग होती. ज्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. इंग्रजांसमोर न झुकले न त्यांची गुलामगिरी स्विकारली. प्रसंगी मरण पत्करले पण नेहमी सत्याच्याच बाजूने राहिले. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. शहीद दिनानिमित्त सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू महान क्रांतीविरांना विनम्र अभिवादन!



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif