Sambhaji Maharaj Jayanti Tithi HD 2023: छत्रपती संभाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती WhatsApp Status, Wallpaper, Wishes, Images शेअर करत शंभूराजांना करा अभिवादन!

Sambhaji Maharaj Jayanti Tithi HD 2023: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची आज तिथी नुसार जयंती आहे.  छत्रपती संभाजी महाराज यांचा  जन्म ज्येष्ठ शु. द्वादशीला झाला होता. यंदा 1 जून रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे.  संभाजी महाराज जयंती संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशाच्या इतर भागात साजरी केली जाते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती वर्षातून 2 वेळेस साजरी केली जाते. तारखेनुसार संभाजी महाराज यांची जयंती 14 मे रोजी साजरी केली जाते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही WhatsApp Status, Wallpaper, Wishes, Images शेअर करत शंभूराजांच्या स्मृतिस त्रिवार अभिवादन करू शकता. यासाठी तुम्ही खालील मराठी शुभेच्छापत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करू शकता. 

पाहा खास शुभेच्छा संदेश:

Sambhaji Maharaj Jayanti Tithi HD
Sambhaji Maharaj Jayanti Tithi HD
Sambhaji Maharaj Jayanti Tithi HD
Sambhaji Maharaj Jayanti Tithi HD
Sambhaji Maharaj Jayanti Tithi HD

संभाजी महाराजांची कारकीर्द 1680 ते 1689 पर्यंत होती. संभाजी महाराजांनी भारतातून विजापूर आणि गोलकोंडाची सत्ता संपुष्टात आणण्यात मोठा वाटा उचलला. दरम्यान वर दिलेले संदेश पाठवून तुम्ही संभाजी महाराजांना अभिवादन करू शकता.