19 नोव्हेंबर हा दिवस भारताच्या इतिहासातील एक खास दिवस आहे. झाशीची राणी, राणी लक्ष्मी बाई यांची जयंती आहे. त्या एक शूर योद्धा राणी आणि महान स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होत्या. 1857 च्या भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धादरम्यान त्या ब्रिटीश राजवटीच्या प्रतिकाराचे प्रतीक बनल्या. आज आपन शनिवारी राणी लक्ष्मीबाई जयंती 2022 साजरी करत आहोत, आज त्यांच्या जयंती निमित्त आपल्या मित्र-मैत्रिणींना Whatsapp Status, HD Images च्या माध्यमातून शेअर करुन मणिकर्णिकाला त्रिवार अभिवादन करु या. (Rani Lakshmibai Jayanti 2022 Images)

Rani Lakshmi Bai Jayanti (File Image)
Rani Lakshmi Bai Jayanti (File Image)
Rani Lakshmi Bai Jayanti (File Image)
Rani Lakshmi Bai Jayanti (File Image)
Rani Lakshmi Bai Jayanti (File Image)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)