Ramzan Eid 2023 Latest Mehndi Design: रमजान ईदच्या निमित्ताने मेहंदी लावून तुमच्या हाताचे सौंदर्य वाढवा, या ट्रेंडी मेहंदी डिझाइन्स मधून घ्या आइडिया (Watch Video)
देशात ईद-ए-मिलाद-उन-नबीचा उत्साह तुम्हाला आत्तापासून पाहायला मिळत असेल, दरम्यान, ईद-ए-मिलादसाठी आम्ही काही मेहेंदीचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही हातावर सुंदर मेहेंदी काढू शकता, पाहा व्हिडीओ
Ramadan Eid 2023 Latest Mehndi Design: रमजान ईद 2023 22 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. जगातील बहुतांश इस्लामिक देशात साजऱ्या केल्या जाणाऱ्या ईद या सणाला भारतीय मुस्लिम बांधव एकत्र येतात. दरवर्षी आनंद उल्हासात या सणाचे सेलिब्रेशन करतात. या निमित्ताने सर्व कुटुंबीय, मित्र परिवार एकत्र येतात. रमजानचा पवित्र महिना आणि ईद प्रत्येक मुस्लीम बांधवासाठी महत्वाचा सण आहे. ईदनिमित्त घर सजवले जातात नवीन कपडे घेतले जातात. मित्र आणि नातेवाईकांना मेजवानीसाठी एकमेकांच्या घरी बोलावले जाते. देशात रमजान ईदचा उत्साह तुम्हाला आत्तापासून पाहायला मिळत असेल, दरम्यान, रमजान ईद साठी आम्ही काही मेहेंदीचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत, मुस्लीम बांधवांमध्ये मेहेंदीचे खूप महत्व असते, व्हिडीओ पाहून तुम्ही हातावर सुंदर मेहेंदी काढू शकता.
पाहा व्हिडीओ:
Ramzan Eid 2023 Latest Mehndi Design
Ramadan Eid 2023 Latest Mehndi Design
Easy Mehndi Designs for Ramzan Eid 2023
Chand Raat 2023 Mehndi Designs
Ramzan Eid Special 2023 Mehndi Designs
शब-ए-कद्र, ज्याला लैलात अल-कद्र किंवा कदर रात्र असेही म्हणतात, रमजानच्या पवित्र महिन्यात (ज्याला रमजान असेही म्हणतात) उत्साहात साजरा केला जातो. दरम्यान, ईद-ए-मिलाद-उन-नबीचा सण 22 तारखेला साजरा केला जाईल. सणानिमित्त तुम्ही व्हिडीओ पाहून हातावर सुंदर मेहेंदी काढू शकता.
(The above story first appeared on LatestLY on Apr 20, 2023 11:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

