Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2021 HD Images: छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करून करा लोकराजाला विनम्र अभिवादन!
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2021 HD Images (PC - File Photo)

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2021 HD Images: छत्रपती शाहू महाराज हे एक भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते. शाहू महाराज हे लोकशाही आणि समाजसुधारक मानले जाते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला होता. त्यांच्या बालपणीचे नाव यशवंत राव होते. छत्रपती साहू महाराज एक अशी व्यक्ती होती जी राजा असूनही दलित आणि शोषित वर्गाचे दु: ख समजून घेत असे. दलित वर्गाच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली. त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे स्थापन केली. शाहू महाराजांच्या कारकीर्दीत 'बालविवाह' वर घालण्यात आली होती. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केले.

आज छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करून लोकराजाला विनम्र अभिवादन नक्की करा. यासाठी तुम्हाला सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी खालील ईमेजेस नक्की उपयोगात येतील. (वाचा - Shahu Maharaj Birth Anniversary: समाजसुधारक आणि कोल्हापूरच्या भोसले घराण्याचे राजा शाहू महाराज यांच्याबद्दलची 'हे' मनोरंजक तथ्य जाणून घ्या)

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2021 HD Images (PC - File Photo)
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2021 HD Images (PC - File Photo)
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2021 HD Images (PC - File Photo)
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2021 HD Images (PC - File Photo)
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2021 HD Images (PC - File Photo)

छत्रपती शाहू महाराज यांचे बालपणीचे नाव यशवंतराव होते. शाहूजी महाराज यांचे 10 मे 1922 रोजी मुंबईत निधन झाले. महाराजाने पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली होती. दलितांच्या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी दोन खास प्रथा संपवल्या. त्यामुळे ते युगपुरुष असल्याचे सिद्ध झाले. त्यांनी 1917 मध्ये अस्पृश्यांना जमीन देऊन 'बलुतेदारी-प्रथा' संपविली. त्याचप्रमाणे 1918 मध्ये त्यांनी राज्यातील आणखी एक जुनी प्रथा ‘वतनदारी’ संपविण्याचा कायदा केला आणि जमीन सुधारणा धोरण राबवून महारांना जमीन मालक होण्याचा अधिकार दिला.