Promise Day 2021 Images: प्रॉमिस डे निमित्त मराठी WhatsApp Messages, Wishes, Greetings शेअर करुन आपल्या जोडीदाराला द्या खास शुभेच्छा!

प्रॉमिस डे निमित्त तुम्हीही आपल्या जोडीदाराला WhatsApp Messages, Wishes, Greetings शेअर करुन खास शुभेच्छा देऊ शकता.

Promise Day 2021 Image (PC - File Image)

Promise Day 2021 Images: व्हॅलेंटाईन सप्ताहात पाचव्या दिवशी म्हणजेचं 11 फेब्रुवारी रोजी प्रॉमिस डे साजरा केला जातो. या दिवशी कपल्स आपल्याय जोडीदाराला आयुष्यभर साथ देण्याचं वचन देत असतात. प्रेमात कोणत्याही आश्वासनाला विशेष महत्त्व असतं. प्रेमी युगुलांसाठी हा दिवस खास असतो. आजकाल सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यामुळे अनेकजण आपल्या जोडीदाराला सोशल मीडियाच्या माध्यमातून जन्मभर सोबत राहण्याचं वचन देत असतो. प्रॉमिस डे निमित्त तुम्हीही आपल्या जोडीदाराला WhatsApp Messages, Wishes, Greetings शेअर करुन खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्हाला खालील फोटोज नक्की उपयोगात येतील. (वाचा - Valentine Week 2021 Calendar: रोझ डे ते वेलेंटाइन डे 2021 ची संपूर्ण लिस्ट पहा आणि डाऊनलोड करा आठवड्याभराचं रोमॅन्टिक सेलिब्रेशन!)

Promise Day 2021 Image (PC - File Image)
Promise Day 2021 Image (PC - File Image)
Promise Day 2021 Image (PC - File Image)
Promise Day 2021 Image (PC - File Image)
Promise Day 2021 Image (PC - File Image)
Promise Day 2021 Image (PC - File Image)

फेब्रुवारी महिना प्रेमी युगलांसाठी खूपचं खास असतो. कारण 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन सप्ताहाला सुरुवात होते. यातील पहिला दिवस रोझ डे म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो.