प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचं सिंदूर लेपन संपन्न; पहा सिंदूर लेपनानंतरचं बाप्पाचं पहिलं रूप
25 जानेवारी दिवशी यंदा गणेश जयंती आहे. तत्पूर्वी बाप्पाचं सिंदूर लेपन पूर्ण झालं असून पुन्हा बाप्पाचं दर्शन पूर्ण झालं आहे.
टीम लेटेस्टली | Published: Dec 19, 2022 11:25 AM IST
Siddhivinayak Prabhadevi| PC: Instagram/Aadesh Bandekar
प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचं सिंदूर लेपन संपन्न झालं आहे. 14-18 डिसेंबर दरम्यान मंदिर बंद ठेवून हे सिंदूर लेपन संपन्न झालं आहे. त्यानंतर आता पुन्हा दर्शन सुरू करण्यात आलं आहे. दरवर्षी माघी गणेशोत्सव/ गणेश जयंती पूर्वी हे सिंदूर लेपन केले जाते. यंदा गणेश जयंती 25 जानेवारी दिवशी साजरी केली जाणार आहे.
पहा झलक
? गणपती बाप्पा मोरया ?मंगलमूर्ती मोरया ?१९/१२/२०२२
?Ganapati Bappa Moraya ? Mangalmurti Moraya ?19/12/2022 pic.twitter.com/TNHDGa0SQO
— Shri Siddhivinayak Temple (@SVTMumbai) December 19, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 19, 2022 11:25 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

