Swami Vivekananda Jayanti 2024 HD Images: स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त Messages, Wishes, WhatsApp Status द्वारे करा त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन!

यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.

Swami Vivekananda Images | File Image

Swami Vivekananda Jayanti 2024 HD Images: आज स्वामी विवेकानंद यांची जयंती (Swami Vivekananda Jayanti). त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. तिथीनुसार, 2 फेब्रुवारी रोजी स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांची जयंती साजरी केली जाते. कोलकाता येथे जन्मलेले स्वामी विवेकानंद एक उत्तम वक्ते होते आणि ते एक सखोल आध्यात्मिक व्यक्ती होते.

प्राथमिक शिक्षणानंतर स्वामी विवेकानंद यांनी १८७९ मध्ये मॅट्रिकची परीक्षा दिली आणि प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा प्रथम विभागात उत्तीर्ण केली. यानंतर त्यांनी असेंब्ली इन्स्टिट्यूटमधून पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि इतिहासाचा अभ्यास केला. कलकत्ता येथून फाइन आर्ट्सची पदवी पूर्ण केली, त्यादरम्यान त्यांनी बंगाली आणि संस्कृतमध्ये लिहिलेल्या धार्मिक साहित्याचाही अभ्यास केला. हा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या भक्तांसाठी खूप खास आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त Messages, Wishes, WhatsApp Status द्वारे तुम्ही त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.

Swami Vivekananda Images | File Image
Swami Vivekananda Images | File Image
Swami Vivekananda Images | File Image
Swami Vivekananda Images | File Image
Swami Vivekananda Images | File Image

1890 च्या दरम्यान, विवेकानंदांनी देशभर प्रवास केला आणि भारतीय समाज आणि लोकांची जीवनशैली आणि संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न केला. लोकांमधील परस्पर मतभेद पाहून त्यांना समजले की या दुष्कृत्यांचा नायनाट करूनच नवा भारत निर्माण होईल. यासाठी त्यांनी लोकांना प्रबोधन आणि तरुणांना प्रेरित करण्यास सुरुवात केली.