Shri Krishna Quotes From Bhagavad Gita: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त WhatsApp Status, Facebook Messages द्वारे शेअर करा श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले भगवत गीतेतील उपदेश

श्रीकृष्णाने दिलेले हे उपदेश आजही तरुण पिढीसाठी प्रेरणा देणारे ठरत आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त तुम्ही आपल्या मित्र-परिवारास भगवद् गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले खास सुविचार, उपदेश, प्रेरणादायी विचार शेअर करून गोकुळाष्टमीचा सण साजरा करू शकता.

Shri Krishna Quotes From Bhagavad Gita (फोटो सोजन्य - File Image)

Shri Krishna Quotes From Bhagavad Gita: सोमवारी देशभरात कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami 2024) चा सण साजरा होणार आहे. यासाठी सर्वत्र तयारी सुरू आहे. बाळ गोपालाच्या मंदिरांची सुंदर फुलांनी सजावट सुरू आहे. श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यात झाला होता. त्यामुळे यंदा सोमवारी म्हणेच 26 ऑगस्ट रोजी देशभरात भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा होणार आहे. (हेही वाचा - Bhagwan Krishna HD Images: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त Whatsapp Status ला ठेवा गोपाळ कृष्णाचे 'हे' खास एचडी फोटोज)

कुरुक्षेत्रमध्ये लढल्या गेलेल्या युद्धात भगवान श्रीकृष्णाने अजुर्नाला काही उपदेश दिले होते. श्रीकृष्णाने दिलेले हे उपदेश आजही तरुण पिढीसाठी प्रेरणा देणारे ठरत आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त तुम्ही आपल्या मित्र-परिवारास भगवद् गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले खास सुविचार, उपदेश, प्रेरणादायी विचार शेअर करून गोकुळाष्टमीचा सण साजरा करू शकता. (हेही वाचा -  Janmashtami 2024 Quotes In Marathi: श्रीकृष्णजन्माष्टमी निमित्त WhatsApp Status, Facebook Messages, Greetings, Wallpapers द्वारा शेअर करा कृष्ण मुरारीचे प्रेरणादायी कोट्स)

भगवद् गीतामधील श्रीकृष्ण उपदेश, प्रेरणादायी कोट्स, सुविचार -

श्रीमद भागवतात श्रीकृष्णाने अर्जुनला उपदेश देताना सांगितले की, आपण आपल्या समस्यांसाठी जगाला दोष देऊ नये. यासाठी सर्वप्रथम आपले विचार बदलणे अत्यंत आवश्यक आहे, आपले विचार बदलून आपण अनेक दुःखांचा अंत करू शकतो.  आपण नेहमी एकमेकांना आधार दिला पाहिजे. शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. ही वस्तुस्थिती कळल्यानंतरही माणसाला आपल्या नश्वर शरीराचा अभिमान वाटतो जो निरुपयोगी आहे. शरीराचा अभिमान न बाळगता माणसाने सत्याचा स्वीकार करावा, असंही कृष्णाने आपल्या उपदेशात म्हटलं होतं.

Tags

भगवद् गीता सुविचार मराठीतील भगवद् गीता कोट्स भगवद् गीतामधील श्री कृष्ण उपदेश मराठी भगवद् गीता कोट्स bhagavad gita quotes in marathi Shri Krishna Quotes From Bhagavad Gita Bhagavad Gita Quotes In Marathi Bhagavad Gita Bodh In Marathi Lord Krishna Quotes Bhagavad Gita Motivational Quotes Shri Krishna sermons Shri Krishna sermons in Marathi Shri Krishna Marathi sermons श्रीकृष्ण उपदेश श्रीकृष्ण मराठी उपदेश सण आणि उत्सव Shri Krishna Janmashtami 2024 भगवान श्रीकृष्ण कोट्स भगवान श्रीकृष्ण प्रेरणादायी कोट्स श्रीकृष्ण कोट्स मराठी Lord Krishna Quotes in Marathi Lord Krishna Shree Krishna Marathi Quotes Krishna Marathi Quotes Krishna Janmashtami 2024 Messages in Marathi Krishna Janmashtami 2024 Krishna Janmashtami Krishna Janmashtami WhatsApp Status Krishna Janmashtami HD Images Krishna Janmashtami 2024 HD Images Janmashtami Wishes Krishna Krishna Janmashtami Wishes in Marathi कृष्ण जन्माष्टमी कोट्स Krishna Janmashtami Quotes जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा Happy Janmashtami Wishes In Marathi Gokulashtami Wishes In Marathi गोकुळाष्टमी मेसेज Gokulashtami 2024 Happy Janmashtami जन्माष्टमीच्या शुभेच्छा कृष्ण जन्माष्टमी 2024 शुभेच्छा कृष्ण जन्माष्टमी मराठी शुभेच्छा कृष्ण जन्माष्टमी मराठी मेसेज कृष्ण जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमी 2024 कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा कृष्ण जन्माष्टमी मराठी कोट्स कृष्ण जन्माष्टमी व्हॉट्सअॅप स्टेटस Janmashtami quotes Krishna Janmashtami Quotes In Marathi Shri Krishna Janmashtami Wishes Bhagavad Gita Thoughts