Sankashti Chaturthi 2025 HD Images 6 (फोटो सौजन्य - File Image)

Sankashti Chaturthi 2025 HD Images: हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला म्हणजेच लंबोदर चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे. हा शुभ दिवस भगवान गणेशाला समर्पित आहे. या दिवशी रिद्धी-सिद्धीचा दाता लंबोदर याची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान गणेशाची पूजा केल्याने सर्व दुःखे दूर होतात. दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला गणपतीची पूजा केली जाते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने गणपतीचे आशीर्वाद मिळतात. भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी, भक्त या दिवशी उपवास करतात आणि संध्याकाळी अर्ध्य अर्पण करून चंद्राची पूजा करतात.

आज सर्वत्र संकष्टी चतुर्थीचे व्रत साजरे होत आहे. धार्मिक ग्रंथांनुसार, संकष्टी चतुर्थीला उपवास केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि मानसिक शांती येते. संकष्टी चतुर्थीनिमित्त तुम्ही Messages, Wallpaper, WhatsApp Status द्वारे गणेशभक्तांना खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Sankashti Chaturthi 2025: वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करतात? पूजाविधी, महत्त्व आणि चंद्रोदयाची वेळ घ्या जाणून)

संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा  - 

Sankashti Chaturthi 2025 HD Images 1 (फोटो सौजन्य - File Image)
Sankashti Chaturthi 2025 HD Images 1 (फोटो सौजन्य - File Image)
Sankashti Chaturthi 2025 HD Images 2 (फोटो सौजन्य - File Image)
Sankashti Chaturthi 2025 HD Images 2 (फोटो सौजन्य - File Image)

Sankashti Chaturthi 2025 HD Images 4 (फोटो सौजन्य - File Image)
Sankashti Chaturthi 2025 HD Images 4 (फोटो सौजन्य - File Image)
Sankashti Chaturthi 2025 HD Images 5 (फोटो सौजन्य - File Image)
Sankashti Chaturthi 2025 HD Images 5 (फोटो सौजन्य - File Image)

लंबोदर संकष्टी चतुर्थी हा गणपतीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मंदिरात भक्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या दिवशी गणेश भक्त दिवसभर व्रत करून रात्री चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर त्या व्रताची सांगता करतात.