New Year's Day 2023 Google Doodle: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गुगलचे खास नववर्ष दिन २०२३ डूडल, पहा

नेहमीप्रमाणेच यामध्येही अॅनिमेशन व क्रिएटिव्हिटी वापरून 'GOOGLE' ची अक्षरे चमकदार रंगांमध्ये दर्शवली आहेत.

New Year's Day 2023 Google Doodle: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गुगलचे खास नववर्ष दिन २०२३ डूडल, पहा
New Year's Day 2023 Google Doodle

नववर्षाच्या पूर्वसंध्येच्या खास डूडलनंतर, आता सर्च इंजिन दिग्गज Google ने आपल्या युजर्ससाठी नवीन वर्षाचे म्हणजेच 2023 चे खास डूडल सादर केले आहे. नेहमीप्रमाणेच यामध्येही अॅनिमेशन व क्रिएटिव्हिटी वापरून 'GOOGLE' ची अक्षरे चमकदार रंगांमध्ये दर्शवली आहेत. नवीन वर्षाची सुरुवात करताना हे डूडल नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य घेऊन येईल. दुसरीकडे भारतामध्ये नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरु झाला आहे. अनेक ठिकाणी फटाके फोडून तर काही ठिकाणी देवदर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात केली जात आहे. लेटेस्टली मराठी तर्फे आपणास नववर्षाभिनंदन. हे नवीन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो.

New Year's Day 2023 Google Doodle - 

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 2023 12:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).