Navratri Fast Recipes: नवरात्रीत यंदा उपवासासाठी बनवा राजगि-याचे थालिपीठ, फराळी पॅटिस यांसारख्या 'ह्या' खमंग आणि हटके रेसिपीज, Watch Video

असे पदार्थ ज्यामुळे हे नवरात्रीतील नऊ दिवसाचे उपवास खूप छान आणि चमचमीत जातील.

Navratri Special Fast Recipes (Photo Credits: YouTube)

Navratri 2020 Fast Recipes: अश्विन शुध्द प्रतिपदेपासून शरद ऋतूचे आगमन होते. त्यानंतर प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्रीच्या (Navratri) उत्सव साजरा केला जातो. यंदा 17 ऑक्टोबरला घट बसणार असून 25 ऑक्टोबरपर्यंत 9 दिवसांचा हा उत्सव रंगणार आहे. यंदा कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊमुळे (Lockdown) सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून रास गरबा खेळता येणार नसल्याने अनेकांची निराशा झाली आहे. मात्र देवीवर नितांत श्रद्धा असणारे तिचे भक्त दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रीचा उपवास करतील. अनेक जण हा 9 दिवसांचा निर्जळी उपवास करतात. तर अनेक जण या दिवशी केवळ उपवासाचे पदार्थ (Fast Recipes) खातात.

त्यामुळे यंदा नवरात्रीत काय स्पेशल उपवासाचे पदार्थ करता येतील असा प्रश्न अनेकींना पडला असेल. असे पदार्थ ज्यामुळे हे नवरात्रीतील नऊ दिवसाचे उपवास खूप छान आणि चमचमीत जातील.

हेदेखील वाचा- Navratri 2020: नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या कोणत्या नऊ रूपांची पूजा केली जाते? जाणून त्याचं महत्त्व आणि खास मंत्र!

राजगि-याचे थालिपीठ, फराळी पॅटिस, बटाट्याचा किस, पपईचा हलवा

हेदेखील वाचा- Navratri 2020 Colours With Dates: नवरात्री नऊ रंग 2020 मध्ये घटस्थापना ते दसरा दरम्यान पहा यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग?

उपवासाची इडली चटणी

या लज्जतदार, खमंग आणि स्वादिष्ट अशा रेसिपीज यंदाच्या नवरात्रीत नक्की ट्राय करा आणि घरच्या घरी छान आनंदाता आणि उत्साहात हा नवरात्रीचा हा पवित्र सण साजरा करा.



संबंधित बातम्या

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif