Navratri 2022 Mehndi Designs: नवरात्रीसाठी काही सुंदर मेहंदी डिझाईन, झटपट होईल काढून, पाहा व्हिडीओ
मेहंदी प्रत्येक सणात महत्वाची असते. कोणत्याही शुभ कार्यक्रमात मेहंदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आम्ही तुमच्या साठी काही सोप्या मेहंदी डिझाईन घेऊन आलो आहोत. पाहा व्हिडीओ
Navratri 2022 Mehndi Designs: शारदीय नवरात्रीची सुरूवात 26 सप्टेंबर पासून होणार आहे. शारदीय नवरात्रीचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. शारदीय नवरात्रीला 9 दिवसांसाठी, देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. 26 ला प्रतिपदा तिथीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. नऊ दिवसांचे उपवास तोडून या सणाची समाप्ती दसरा या सणाने होते.नवरात्री हा सण महिलांसाठी महत्वाचा मानला जातो, नवरात्रीला आदी शक्तीची पूजा केली जाते, महिला सोलाह शृंगार करतात आणि आदी शक्तीची मनोभावे पूजा करतात. सोलाह शृंगारमध्ये मेहेंदीचे खूप महत्व आहे. मेहंदी प्रत्येक सणात महत्वाची असते. कोणत्याही शुभ कार्यक्रमात मेहंदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आम्ही तुमच्या साठी काही सोप्या मेहंदी डिझाईन घेऊन आलो आहोत. पाहा [हे देखील वाचा: Navratri Colours 2022 for 9 Days: 26 सप्टेंबरला घटस्थापनेपासून 4 ऑक्टोबर पर्यंत नऊ रात्रींचे नऊ रंग कोणते?]
पाहा व्हिडीओ:
प्रत्येक सणाला मेहेंदी काढली जाते आणि नवरात्री या सणानिमित महिला वर्गात प्रचंड उत्साह पाहायला मिळतो. दरम्यान, तुम्ही गरबासाठी किंवा दसऱ्यासाठी मेहेंदी काढू इच्छिता तर तुम्ही या व्हिडीओच्या माध्यमातून काढू शकता.