Mahaparinirvan Din 2021 Images: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त HD Wallpapers, Wishes, Messages पाठवत महामानवाला अभिवादन

बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांची पुण्यतिथी म्हणजे महापरिनिर्वाण दिवस (Mahaparinirvan Diwas). तर 6 डिसेंबर दिवशी . बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले. त्यानंतर दरवर्षी 6 डिसेंबरला भीम अनुयायी चैत्यभूमीभूमीवर एकत्र येऊन त्यांच्या स्मृतींना वंदन करतात.

Mahaparinirvan Day (Photo Credits-File Image)

Mahaparinirvan Din 2021 Images:  डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांची पुण्यतिथी म्हणजे महापरिनिर्वाण दिवस (Mahaparinirvan Diwas). तर 6 डिसेंबर दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले. त्यानंतर दरवर्षी 6 डिसेंबरला भीम अनुयायी चैत्यभूमीभूमीवर एकत्र येऊन त्यांच्या स्मृतींना वंदन करतात. भारतीय समाजातील जातीव्यवस्थेतील त्रृटी समोर आणत आंबेडकरांनी दलित, अस्पृश्य समजल्या जाणार्‍यांना आधार दिला. बौद्ध धर्माचा अभ्यास करून त्याची शिकवण पुन्हा समाजात पसरवण्याचं काम विविध मार्गांनी केलं. सोबतच मागास राहिलेल्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला.(65th Mahaparinirvan Din at Chaityabhoomi Live Streaming: कोरोना संकट पाहता महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी चं लाईव्ह दर्शन घेण्यासाठी BMC कडून YouTube, Twitter, Facebook वर थेट प्रक्षेपणाची सोय)

यंदा कोरोना व्हायरसमुळे आपल्याला सोशल डिस्टंसिंगचे पालन करायचे असल्याने आपण मोठ्या संख्येने चैत्यभूमीवर जमू शकत नाही. मात्र तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी निराश न होता सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांना संदेश पाठवून या महापुरुषाच्या स्मृतीस उजाळा देऊ शकतात. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त HD Wallpapers, Wishes, Messages पाठवत महामानवाला अभिवादन!

Mahaparinirvan Day (Photo Credits-File Image)
Mahaparinirvan Day (Photo Credits-File Image)
Mahaparinirvan Day (Photo Credits-File Image)
Mahaparinirvan Day (Photo Credits-File Image)
Mahaparinirvan Day (Photo Credits-File Image)
Mahaparinirvan Day (Photo Credits-File Image)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारत अनेकांना या धर्माची दीक्षा दिली. दरम्यान भारतातील अनुसूचित जाती, जमातींच्या लोकांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्तरावर सक्षम करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी भरीव कामगिरी केली आहे. या दिवसाचं औचित्य साधत त्यांच्या त्यांना आदरांजली अर्पण करा.